महाशिवरात्री महत्व, पूजा व फराळाच्या रेसिपी : माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. ह्या दिवशी शिवाची पूजा, आराधना करून पूर्ण दिवस उपवास करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. पृथ्वीची निर्मिती ह्याच तारखेला झाली तेव्हा मध्य रात्री शंकर भगवान ह्यांनी रौद्र रूप धारण केले होते. म्हणून ह्या दिवसाला महाशिवरात्र म्हणतात. तसेच ही रात्र जागवून शिवजीची आराधना करतात. ह्याच दिवशी भगवान शंकर व पार्वती ह्याचा विवाह झाला होता म्हणून महिला ही रात्र जागून काढतात.
कुमारिका सुद्धा महाशिवरात्रीचा उपवास करतात त्यामुळे त्यांच्या विवाहात येणाऱ्या अडचणी दूर होतात. महाशिवरात्र ह्या दिवशी शंकर भगवान ह्याच्या शिवलिंगवर १०८ बेलपत्र वाहिले की आपल्या मनोकामना पूर्ण होतात. महाशिवरात्र ह्या दिवशी सर्व शिव मंदीर मध्ये मोठी जत्रा भरत असते.
आजच्या आधुनिक युगातही आपल्या संस्कारक्षम कुटुंबात अनेक निमित्ताने उपवास करावे लागतात. आता महाशिवरात्री हा अगदी पवित्र दिवस समजला जातो. आपण उपवासाचे निरनिराळे पदार्थ बनवत असतो. उपवासाचे काही शाही पदार्थ जे रुचकर आहेतच व पौस्टीक पण आहेत.
महाशिवरात्र ह्या दिवशीच्या उपवासा साठी काही उपवासाचे गोड, तिखट व काही नाश्त्याला पदार्थ देत आहे.
Mahashivratri Special Thandai Recipe in Marathi
Potato Thalipeeth For Fasting Recipe in Marathi
Upvasache Varai Batata Appe Recipe in Marathi
Bael Fruit Burfi Recipe in Marathi
Chatpate Fried Makhana Recipe in Marathi
Upvasache Varai Batata Appe Recipe in Marathi
Shahi Upvasacha Makhana Dry Fruit Chivda Recipe in Marathi
Upvasache Makhane Kheer Recipe in Marathi
Recipe for Healthy and Nutritious Khajoor Ladoo
Sabudana Ladoo for Fasting Recipe in Marathi
Sabudana Vada Recipe in Marathi
Upasachi Kachori Recipe in Marathi
Upasachi Khamang Sabudana Khichdi
Shahi Shingada Ladoo Recipe in Marathi