गरमागरम मोचा कॉफी: मोचा कॉफी ही आपण कोणत्या सुद्धा सीझनमध्ये घेऊ शकतो. जर गरमीचा सीझन असेल तर आपण चिल्ड मोचा कॉफी बनवू शकतो किंवा बाहेर खूप पाउस आह किंवा खूप थंडी आहे तर आपण गरमागरम ही कॉफी बनवू शकतो.ह्या कॉफी मध्ये प्रोटीन, कर्बोदके व कॅलशियम आहे त्यामुळे ही खूप टेस्टी व आपल्या हेल्थ साठी चांगली आहे.
The English version recipe of this Coffee Recipe can be seen here – Tasty Mocha Coffee
ब्बनवण्याकरीता वेळ: १० मिनिट
थंड करण्यासाठी: २ तास
वाढणी: १ जणासाठी
साहित्य:
३/४ टी स्पून कडक कॉफी
१/२ टी स्पून कोको पावड
३/४ कप दुध
१ टी स्पून मिल्क पावड
१ टे स्पून फ्रेश क्रीम
२ टी स्पून साखर
कृती: चिल्ड कॉफी करीता: दुध, साखर, मिल्क पावडर, कोको पावडर, फ्रेश क्रीम घालून मिक्स करून जुसर मध्ये ३-४ वेळा फिरवून घ्या.
मग फ्रीजमध्ये थंड करून वरतून फ्रेश क्रीम व चॉकलेट ने सजवून सर्व्ह करा.
गरमागरम कॉफी बनवायची असेल तर सर्व एकत्र करून गरम करून वरतून विप क्रीम घालून चॉकलेटनी सजवा.