सहज सोपा शक्तिशाली सरस्वती माता मंत्र फक्त 11 वेळा म्हणून आपली स्मरणशक्ती वाढवा
सरस्वती माता ही बुद्धी व ज्ञान देणारी माता आहे. सरस्वती माताला साहीत्य, संगीत, कलाची देवी मानले जाते.
सरस्वती माताची साधना केल्यास मंद बुद्धी असणार्यांना खूप फायदा होतो. बौद्धिक क्षमता विकसित होते, चित्त वाढून चंचलता कमी होते, अनिद्रा, डोके दुखी, तनाव दूर होतो, कल्पना शक्ति वाढते, लवकर निर्णय घेता येतात.
सरस्वती माताच्या मंत्राचा मुलांनी जाप केल्यास त्याची बुद्धीमत्ता वाढून त्यांना अभ्यासात गोडी निर्माण होते. मन शांत होते. तसेच धनप्राप्ती चांगली होते.
सरस्वती माताचे चार मंत्रा बद्दल सांगत आहे. ह्या चार मंत्रात आपल्याला जो मंत्र चांगला वाटेल त्या मंत्राचा आपण जाप करू शकता. हे चारही मंत्र अगदी सोपे व असरदार आहेत. मंत्र जापचे फायदे मुलांना आपल्या अभ्यासात होतात, तसेच नोकरी, व्यवसाय करणार्यांना किवा अन्य कोणीही व्यक्ती ह्यांना बुद्धी वाढण्यात मदत होते, स्मरणशक्ती वाढते व मन शांत राहते.
मंत्र जाप आपण कोणत्यापण दिवसा पासून करू शकता. मंत्र जाप करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्वछ स्नान करावे स्वछ कपडे घालून उत्तर दिशेला तोंड करून बसावे मंत्र जाप केल्यास जास्त प्रभावी होतो. मंत्र जाप आपल्याला फक्त 11 वेळा मनोभावे व पूर्ण आत्मविषवाने करावा.
सरस्वती माताचा मंत्र जाप करताना पूर्ण विश्वासाने व एकाग्रतेने केल्यास आपल्याला जरूर त्याचे ऊचीत लाभ होतील. ह्या चारही मंत्रा पैकी कोणताही एक मंत्र म्हणावा.
The marathi language video of these Saraswati Mantras can be seen on our site – Saraswati Mata Mantras to Increase Brain Power