माता लक्ष्मीचे प्रतीक कौड़ी (कवड्या) आपल्याला मालामाल बनवते
Symbol of Goddess Lakshmi Cowries In Marathi
माता लक्ष्मीला कमळ ही फूल खूप प्रिय आहे तसेच माता लक्ष्मीला कौड्या सुद्धा अतिप्रिय आहेत. कौड्या ही माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. कौड्या आपल्याला समुद्रात मिळतात.
ज्योतिष शास्त्रामध्ये बऱ्याच वस्तु ह्या चमत्कारी मानल्या जातात ज्याच्या मुळे परमेश्वर आपले भाग्याचे दार उघडतो. जेव्हा आपण पूजा अर्चा करत असतो तेव्हा परमेश्वरना ज्या वस्तु प्रिय आहेत त्या पूजेमध्ये ठेवल्यातर आपल्या भाग्योदय लवकर होतो. आज आपण लक्ष्मी माताच्या प्रिय कौड्याच्या काही उपायान बद्दल बघणार आहोत.
The Marathi language video Symbol of Goddess Lakshmi Cowries be seen on our YouTube Channel of Symbol of Goddess Lakshmi Cowries
खर म्हणजे कौडी ह्या समुद्री जीवाचे बाह्य अंग आहे. पूर्वीच्या काळी कौड्या ह्या मुद्राच्या स्वरूपात वापरल्या जायच्या त्यांना एकप्रकारचे धनच मानले जायचे मग कालांतराने चौपड ह्या खेळात वापरल्या जाऊ लागल्या. पण अजून सुद्धा लक्ष्मी माताच्या पूजेमध्ये ह्या वापरल्या जातात. जास्ती करून आपण पांढऱ्या व पिवळ्या कौड्या पाहिल्या असतील पण लाल रंगाच्या कौड्या ह्या खूप दुर्मिळ असतात व ज्याच्या कडे लाल रंगाच्या कौड्या असतील तो खूप भाग्यवान व धनवान बनतो. महणूनच कौड्या म्हणजे धन खिचनेका साधन असे म्हणतात.
कौड्याची आपली एक खास ओळख महणजे त्या पांढऱ्या, करड्या, पिवळ्या रंगाच्या असतात. त्यांना लक्ष्मी माता चे प्रतीक मानले जाते.
आता आपण पाहूया कवड्यांच्या प्रयोग करून कसे मालामाल व्हायचे
1. माता लक्ष्मी ला प्रसन्न करण्यासाठी त्यांच्या पूजे बरोबर 11 कवड्यांची पूजा करावी. पूजा झाल्यावर पिवळ्या रंगाच्या कंपडामध्ये 11 कवड्या बांधून तिजोरीमध्ये ठेवा. असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होऊन आपली तिजोरी नेहमी पैशानि भरलेली राहील .
2. आपल्या घरात सुख समृद्धी आणण्यासाठी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर 11 कवड्या लाल रंगाच्या कापडात बांधून लटकून ठेवा. असे केल्याने घरात सुख समृद्धी येईल. तसेच घरातील नकारात्मक शक्ति निघून जाईन.
3. जर आपण श्रावण महिन्यात आपल्या घराच्या उत्तर दिशेला 11 कवड्या पिवळ्या रंगाच्या कापडात बांधून लपवून ठेवले तर कुबेर भगवान प्रसन्न होऊन मालामाल करेल.
4. जर तुम्हाला वाईट नजरे पासून बचाव करायचा असेल तर पिवळ्या रंगाची कवडी गळ्यामद्धे तावीज बांधतात तशी बांधावी. असे केल्याने कोणती सुद्धा वाईट नजर तुमचे काही सुद्धा बिघडवू शकत नाही.