हिरवी मिरची गंभीर समस्यापासून बचाव करते पहा त्याचे फायदे हैराण करणारे
आपल्याला माहीत आहे का हिरवी मिरची सेवनाचे काय फायदे आहेत. हिरवी मिरची ही स्वादिष्ट आहे त्याच बरोबर तिचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे सुद्धा आहेत. हिरवी मिरची खूप तिखट असते पण उन्हाळ्याच्या सीझनमद्धे आपल्याला लू पासून वाचवते त्याच बरोबर गंभीर आजारांपासून आपला बचाव करण्यास मदत करते.
The Marathi Benefits of Green Chilies can of be seen on our YouTube Channel of Health Benefits of eating Green Chillies
हिरव्या मिरचीमध्ये विटमिन ए, बी 6, सी, आयर्न, कॉपर, पोट्याशीयम, प्रोटीन, व कार्बोहाइड्रेट भरपूर प्रमाणात आहेत.
हिरव्या मिरचीचे फायदे:
आपण जेवणात चटपटा पदार्थ बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचा उपयोग करतो. पण आपल्याला माहीत नसेल की हिरव्या मिरचीचे फायदे काय आहेत. हिरवी मिरची आपल्या जेवणाला स्वादिष्ट बनवून त्याच बरोबर सेहदमंद बनवते. म्हणून आपण आपल्या जेवणात हिरवी मिरचीचे सेवन करावे
हिरव्या मिरचीच्या सेवणाने शरीराचे ब्लड शुगर सामान्य राहते. म्हणून डायबीटीस असणाऱ्या पेशंटनि हिरवी मिरची नियमित सेवन करावी. म्हणजे स्वयंपाक करताना हिरव्या मिरचीचा वापर करावा.
गरमीच्या सीझनमद्धे हिरवी मिरचीचे सेवन करणे फायदेशीर आहे. कारणकी त्यामध्ये एंटी ऑक्सिडेन्ट च्या बरोबर डाइट्री फायबर्सचे तत्व योग्य मात्रामद्धे आहे. त्यामुळे पचनक्रिया चांगले काम करते व गॅस होण्यापासून बचाव होतो.
हिरव्या मिरची मध्ये एंटी ऑक्सिडेन्टच्या तत्वा बरोबर एंटी बैक्टीरियल तत्व आहेत. हिरव्या मिरचीच्या सेवनाने ब्याड बैक्टीरिया नष्ट करते. त्याच बरोबर इम्युन सिस्टिम मजबूत करते. त्यामुळे शरीरातील एलर्जी होण्यापासून बचाव होतो.
हिरव्या मिरची मध्ये विटामीन ए भरपूर प्रमाणात आहे त्यामुळे डोळ्याचे आरोग्य व त्वचाचे आरोग्य चांगले राहते.
हिरव्या मिरचीच्या सेवनाने प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होऊन विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते.