सौभाग्य व धन प्राप्तिसाठी घरात ठेवा बांबू प्लांट फेंगशुई किंवा वास्तुशास्त्राच्या अनुसार फायदे
घरामध्ये सुख शांती व आनंद पाहिजे तरमग घरी आणा बांबू प्लांट. घरात बांबू प्लांट ठेवण्याचे बरेच लाभ आहेत. . फेंगशुई (Feng Shui) च्या अनुसार घरात बांबू प्लांट ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. वास्तु शास्त्रा नुसार सुद्धा घरात बांबू प्लांट ठेवावे.
The Marathi For Wealth & Good Luck Keep the Bamboo Plant At Home can of be seen on our YouTube Channel of Bamboo Plant Benefits
बांबू प्लांट दिसायला आकर्षक दिसते. त्याच्याकडे पाहिले की आपले मन मोहून जाते. आपण जर त्याची चांगली निगा राखली तर त्याचे चांगले फायदे आपल्याला होतात. घरात नेहमी 3 लेयर बांबू प्लांट ठेवणे लकी असते.
फेंगशुई (Feng Shui) किंवा वास्तुशास्त्राच्या अनुसार बांबू प्लांट घरात ठेवण्याचे फायदे
1. गुड लकसाठी बेस्ट बांबू प्लांट:
फेंगशुई च्या अनुसार, बांबू प्लांटला सुद्धा गुड लक प्लांट म्हणतात. ते घरात ठेवण्याने सौभाग्य व शुभफल प्राप्त होते. आपण बांबू प्लांट आपल्या प्रियजनना भेट म्हणून सुद्धा देवू शकता.
2. प्रगती होण्यासाठी फायदेमंद:
बांबू प्लांट हे प्रगतीचे प्रतीक आहे. जसजसे बांबू प्लांट वाढू लागते तसतशी घरातील सदस्यांची प्रगती होऊ लागते.
3. शरीराच्या आरोग्यसाठी फायदेमंद:
आपल्या आरोग्याच्या साठी शुभ मानले जाणारे बांबू प्लांट त्यामुळे घरातील व्यक्तीचे आयुष्य वाढते व त्यांचे आरोग्य चांगले राहते. बांबू प्लांट नेहमी पूर्व ह्या दिशेस ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे.
4. संपन्नता वाढवण्यासाठी बांबू प्लांट:
बांबू प्लांटला पूर्व-दक्षिण ह्या दिशेस ठेवण्याने घरात धन=दौलतचे आगमन होते.
5. घरातील नकारात्मकता दूर करून ख़ुशहाली आणते बांबू प्लांट:
बांबू प्लांटमध्ये पॉजिटीव्ह म्हणजेच सकारात्मक ऊर्जा खूप असते. त्यामुळे ती सकारात्मक ऊर्जा आपल्याकडे आकर्षली जाते व घरात नेहमी आनंदी वातावरण राहते.
6. प्रेमाचे प्रतीक आहे बाम्बू प्लांट:
जर तुम्ही एकटेच रहात असाल तर 2 स्टिक वाला बांबू प्लांट ठेवावा.
7. काही महत्वाच्या टिप्स:
बांबू प्लांट नेहमी हिरवेगार ठेवावे त्यामुळे घरात संपन्नता राहते व कशाची कमतरता रहात नाही.
जर त्याची पाने पिवळी पडायला लागली तर ते अशुभ संकेत आहेत असे मानावे. दर 8-10 दिवसांनी पाणी बदलावे.