पितृ पक्ष मध्ये अष्टमीला गजलक्ष्मीची पूजा करून हे 4 मंत्र देलील शुभ वरदान
श्राद्ध पक्ष अष्टमी गजलक्ष्मी व्रत 2022
लक्ष्मी देवीची पूजा अर्चा केल्याशिवाय धन प्राप्ती होऊ शकत नाही. श्राद्ध पक्ष म्हणजेच पितृ पक्ष मध्ये अष्टमी हा दिवस गजलक्ष्मी व्रत ला समर्पित आहे. ह्या दिवशी गजलक्ष्मीची पूजा अर्चा करून 4 अचूक मंत्र म्हणा.
The text Pitru Paksha 2022 Ashtami Gaj Laxmi Pooja and 4 Powerful Mantras in Marathi be seen on our You tube Chanel Pitru Paksha 2022 Ashtami
अष्टमी ह्या दिवशी गुलाबी आसनावर महालक्ष्मी यंत्रच्या समोर उत्तर दिशेला तोंड करून बसा. तसेच कमळावर विराजमान लक्ष्मी हातातून अभिषेक करीत आहे असे चित्र समोर ठेऊन कमल गट्टे च्या माळेनी जाप करा. (कमळ गट्टेची माळ म्हणजे कमळाच्या बीज पासून तयार केलेली माळ)
1. पहिला मंत्र: “श्रीं क्लीं श्रीं |”
मंत्र जाप झाल्यावर होममध्ये तीळ, जवस, श्रीफळ, बेलाचे फळ, कमळ, कमळाचे बी, गुगल, भोजपत्र, साखर, इ. वस्तु होममध्ये घातल्यास लाभ मिळतो.
कोणत्यासुद्धा गुलाबी आसनावर उत्तर दिशेला तोंड करून बसावे व समोर लक्ष्मी माताचे सुंदर चित्र ठेवावे. व कमळ गट्टे च्या माळेणी 4 लाख वेळा वर दिलेला मंत्र जाप करावा.
2. दूसरा मंत्र: “ऐं ह्रीं श्री क्लीं”
मंत्र जाप झाल्यावर होममध्ये तीळ, जवस, श्रीफळ, बेलाचे फळ, कमळ, कमळाचे बी, गुगल, भोजपत्र, साखर, इ. वस्तु होममध्ये घातल्यास लाभ मिळतो.
कोणत्यासुद्धा गुलाबी आसनावर उत्तर दिशेला तोंड करून बसावे व समोर लक्ष्मी माताचे सुंदर चित्र ठेवावे. व कमळ गट्टे च्या माळेणी सव्वा लाख वेळा वर दिलेला मंत्र जाप करावा.
3. तिसरा मंत्र: “ॐ कमलवासिन्यै स्वाहा”
मंत्र जाप झाल्यावर होममध्ये तीळ, जवस, श्रीफळ, बेलाचे फळ, कमळ, कमळाचे बी, गुगल, भोजपत्र, साखर, इ. वस्तु होममध्ये घातल्यास लाभ मिळतो.
कोणत्यासुद्धा गुलाबी आसनावर उत्तर दिशेला तोंड करून बसावे व समोर लक्ष्मी माताचे सुंदर चित्र ठेवावे. व कमळ गट्टे च्या माळेणी सव्वा लाख वेळा वर दिलेला मंत्र जाप करावा.
4. चौथा मंत्र: “ॐ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ॐ महालक्ष्म्यै नमः” मंत्र खूप प्रसिद्ध आहे.
मंत्र जाप झाल्यावर होममध्ये तीळ, जवस, श्रीफळ, बेलाचे फळ, कमळ, कमळाचे बी, गुगल, भोजपत्र, साखर, इ. वस्तु होममध्ये घातल्यास लाभ मिळतो.
कोणत्यासुद्धा गुलाबी आसनावर उत्तर दिशेला तोंड करून बसावे व समोर लक्ष्मी माताचे सुंदर चित्र ठेवावे. व कमळ गट्टे च्या माळेणी 108 वेळा वर दिलेला मंत्र जाप करावा.