२८ फेब्रुवारी संकष्टी चतुर्थी मंत्र व सटीक उपाय सर्व मनोकामना पूर्ण होतील
28 February Sankashti Chaturthi Mantra And Upay in Marathi
28 फेब्रुवारी बुधवार ह्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे तर भगवान गणेश ह्यांची विधी पूर्वक पूजा अर्चा केल्याने व व्रत ठेवल्याने आपल्या जीवनातील सर्व दुख व संताप नष्ट होतील त्याच बरोबर धनप्राप्ती व सौभाग्य मध्ये वृद्धी होईल.
धार्मिक मान्यता अनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काही दान धर्म व काही सोपे उपाय केलेतर ते फलदायी होतील. तसेच गणेश भगवान ह्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. त्याच बरोबर जीवनातील समस्या दूर होतील.
The 28 February Sankashti Chaturthi Mantra And Upay in Marathi be seen on our You tube Chanel 28 February Sankashti Chaturthi Mantra And Upay
संकष्टी चतुर्थी चंद्रोदय:
संकष्टी चतुर्थी 28 फेब्रवारी बुधवार ह्या दिवशी असून चंद्रोदय रात्री 9 वाजून 28 मिनिट होत आहे.
संकष्टी चतुर्थी पूजा:
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना लाल चंदन, लाल फूल, दूर्वा, मोदक, पान-सुपारी, धूप दीप व झेंडूचे पिवळे फूल सुद्धा अर्पित करा. त्याचा बरोबर मंत्र जाप करा.
मंत्र:
“श्री वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ
निर्विघ्नं कुरू मे देव सर्व-कार्येषु सर्वदा”
संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी काय दान करावे:
आपण कोणत्या सुद्धा परेशानी मध्ये आहात तर ती परेशानी दूर करण्यासाठी हत्तीला चरा द्या पण हे शक्य असेलतर करू शकता.
संकष्टी चतुर्थी ह्या दिवशी भगवान गणेश ह्यांना झेंडूचे पिवळे फूल अर्पित करा त्याच बरोबर 5 हिरव्या गार दूर्वा अप्रीत करा. नेवेद्य म्हणून फळ व मोदक ठेवा. मग फळ व मोदक खिरापत म्हणून लोकानमध्ये वाटा असे केल्याने सुख समृद्धी मिळेल. त्याच बरोबर गरीब लोकांना कपडे व दक्षिणा द्या. असे केल्याने गणेश भगवान प्रसन्न होतील.
आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये प्रगती पाहिजे असेलतर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश भगवान ह्यांना 21 दूर्वा व लाडू भोग अर्पित करा. असे केल्याने आपल्या व्यवसायात प्रगती होईल. त्यानंतर पुढे दिलेला प्रभावी मंत्र जाप करा. त्यामुळे कुंडली मधील बुध ग्रह स्थिति मजबूत होते. त्याच बरोबर बुध ग्रह शांती साठी संकष्टी चतुर्थी च्या दिवशी पूजा झाल्यावर हिरव्या रंगाची वस्तु हिरवी इलायची व हिरवे वस्त्र किन्नरांना दान करा.
मंत्र: ॐ ब्रां ब्रीं ब्रौं स: बुधाय नम:
डिसक्लेमर:
ह्या लेखात दिलेली माहिती फक्त आपल्याला माहिती करिता देत आहोत त्याची कोणती सुद्धा हमी आम्ही घेत नाही.