गुरुवारी करा हे 7 उपाय आर्थिक स्थिति मजबूत होऊन उन्नती होईल
Guruwari Kara He Upay Arthik Sthiti Majboot Hone Unnati Hoil In Marathi
गुरुवार हा दिवस भगवान विष्णु ह्यांची पूजा अर्चासाठी समर्पित आहे. गुरुवार ह्या दिवशी देव गुरु सुद्धा बृहस्पतिची पूजा अर्चा करतात. ते मंगलकारी कार्य व सफलतासाठी शुभ मानले जाते. जेव्हा गुरु ग्रह मजबूत असतो तेव्हा तरक्की, यश व कीर्तिमध्ये वृद्धी होते. गुरुवार ह्या दिवशी आपण काही उपाय केलेतर आपली आर्थिक स्थिति मजबूत होऊन उन्नती होते.
The Guruwari Kara He Upay Arthik Sthiti Majboot Hone Unnati Hoil in Marathi be seen on our You tube Chanel Guruwari Kara He Upay Arthik Sthiti Majboot Hone Unnati Hoil
गुरुवार ह्या दिवशी पुढे दिलेले उपाय करा:
1. गुरु ग्रह प्रबळ करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करून गुरु बृहस्पतिची पूजा करा. मग पुढे दिलेला मंत्र 108 वेळा म्हणा. मंत्र जाप करण्यासाठी तुळशीची जाप माळ वापरा. आपल्या जीवनात सुख समृद्धी येऊन धन दौलतमध्ये वृद्धी होईल.
मंत्र: ॐ नमो भगवते वासुदेवाय नम:
2. गुरुवार ह्या दिवशी भगवान विष्णु ह्याच्या बरोबर धन व वैभवची देवी माता लक्ष्मीची पूजा अर्चा करा. असे केल्याने माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते. त्यांच्या कृपामुळे आपली आर्थिक स्थिति मजबूत होते. पैशाची तंगी दूर होते. एक गोष्ट लक्षात ठेवा लक्ष्मी माताला कधी सुद्धा तुळशीची अर्पित करू नका.
3. धार्मिक मान्यता अनुसार गुरुवार ह्या दिवशी कोणाला सुद्धा उधार पैसे देवू नका किंवा उधार पैसे घेऊ नका नाहीतर आर्थिक तंगी होऊ शकते.
4. भगवान विष्णु व देव गुरु बृहस्पति ह्यांचा प्रिय रंग पिवळा आहे. म्हणून शक्यतो गुरुवार ह्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करा. तसेच पिवळ्या रंगाचा तिलक आपल्या कपाळावर लावा. भगवान विष्णु ह्यांच्या कृपामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
5. गुरुवार ह्या दिवशी भगवान विष्णु ह्यांना केळ्याचा भोग दाखवा. पिवळे फूल, चणे-गूळ पण दाखवा. पंचामृतनि स्नान घालून तुळशी पत्र अर्पित करा. स्वतः केळे सेवन करू नये. श्री हरी ह्यांच्या आशीर्वादानी सर समस्या दूर होऊन समृद्धी मिळेल.
6. पति एवं पत्नी के बीव वैवाहिक समस्याएं हैं, तो दोनों लोगों को गुरुवार का व्रत करना चाहिए और साथ में ही भगवान विष्णु एवं बृहस्पति देव की पूजा करनी चाहिए. आपके जीवन में सुख एवं सौभाग्य बढ़ेगा. समस्याएं दूर होंगी.
7. जिन लोगों के विवाह में विलंब हो रहा है, तो उनको गुरुवार का व्रत नियमपूर्वक करना चाहिए. गुरुवार के दिन गुड़, चने की दाल, हल्दी, पीले वस्त्र आदि का दान किसी ब्राह्मण को करें. गुरु के प्रबल होते ही शादी का बात पक्की हो सकती है.