शेव पुरी हा पदार्थ आपण संध्याकाळी चहाच्या बरोबर बनवू शकतॊ.
साहित्य
कांदा पुरीच्या पुऱ्या
बारीक शेव
उकडलेले बटाटाचे तुकडे
चिंच-गुळाचे पाणी
कोथिम्बीर बारीक चिरून
चाट मसाला
लाल चिली पावडर
कांदा बारीक चिरून
कृती
शेव पुरी ही नेहमी काचेच्या प्लेटमध्ये द्यावी.
पुरीचे तुकडे, शेव, बटाटे, कांदा, चिंच-गुळाची चटणी, मिरची पावडर, मीठ, चाट मसाला व कोथिम्बीर टाकून द्या.