तळलेला खजूर खूप चवीला चांगला लागतो. थंडीमध्ये तळलेला खजूर खातात त्याने उत्तम धातूपुष्टी होते. तुपात तळल्याने खमंग पण लागतो. तळलेला खजूर खावून मग त्यावर गरम दुध प्यावे.
तळलेला खजूर
साहित्य :- १ टे स्पून तूप , १० खजूर (धुऊन)
कृती :- प्रथम कढई मध्ये तूप गरम करून खजूर १ मिनिट फ्राय करून घ्या. हे खाल्याने शरीरातील आशक्त पणा कमी होतो.