This is a Recipe for Mango Kesari Karanji, a specialty Mango preparation, especially for the Mango season. This is a Karanji, with Mango pulp and Coconut being the main ingredients, tastes great and is a unique sweets recipe, experimented by me.
Also given below is the Marathi version of the same recipe for the benefit of Maharashtrian readers.
Mango Kesari Karanji Preparation Time: 60 Minutes
Serves: 22 Karanji
Ingredients
1 Cup Suji (rawa)
1 Cup Refined Flour (maida)
2 Cup Mango pulp
1 Coconut (grated)
1 Cup Sugar
2 Cup Milk
1 Teaspoon Cardamom Powder
Salt as per taste
Ghee for dip frying the Karanji
Preparation
Mix the Suji, Refined Flour, Salt and ½ Cup hot Ghee. Then mix the Milk and ½ Cup Mango Pulp and then add it to the Refined Flour and prepare thick Dough.
In a Kadai mix the grated Coconut, 1 Cup Milk, 1 ½ Cup Mango Pulp and Sugar as per requirement and then cook until it becomes dry.
Prepare medium size balls from the Dough and roll them like the Dough Balls, you make while preparing Puris, then fill a tablespoon of the Coconut mixture and close the Puris and then give them Karanji like shapes.
Heat the Ghee in a Kadai and deep-fry the Karanji until color changes into light brown.
आंब्याच्या केशरी करंज्या : पीठ मळताना आंब्याचा रस मिक्स केल्याने करंजीला केशरी रंग येतो व दिसायला पण छान दिसतात. तसेच सारणात आंबा मिक्स केल्याने चव पण छान येते. दुधात मळल्यामुळे करंजी खुसखुशीत होते. आंब्याच्या रसापासून बरेच पदार्थ बनवता येतात व ते रुचकर सुद्द्धा लागतात. मी आंब्याच्या करंज्या बनवून बघितल्या खूपच सुंदर अ चवीस्ट झाल्या.
आंब्याच्या केशरी करंज्या बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट
वाढणी: २२ करंज्या बनतात
साहित्य : १ कप रवा, १ कप मैदा, २ कप आंब्याचा रस, १ नारळ (खोवून), १ कप साखर, २ कप दुध, १ टी स्पून वेलचीपूड, मीठ चवीनुसार, तूप तळण्यासाठी
कृती : रवा, मैदा, मीठ, १/२ कप गरम तूप मिक्स करा. दुधामध्ये १/२ कप अंब्याचा रस मिक्स करून त्यामध्ये रवा,मैदा मिक्स करून घट्ट पीठ मळून घ्या व अर्धा तास बाजूला ठेवा.
एका कढई मध्ये खोवलेला नारळ, दुध, आंब्याचा राहिलेला रस घालून एकत्र करा व कोरडे होई परंत शिजवून घ्या.
मळलेल्या पीठाचे लिंबा एव्ह्डे गोळे करून लाटून घ्या. व त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून बंद करा व त्याला करंजीचा आकार द्या. अशा सर्व करंज्या करून घ्या.
कढई मध्ये तूप गरम करून सर्व करंज्या तळून घ्या.