This is a Recipe for Broccoli Soup in English and Marathi languages. In this article, I have written about a simple method to prepare this tasty Soup with Broccoli as the main ingredient, Broccoli is now readily available in most Indian cities and is gaining in popularity.
Preparation Time: 30 Minutes
Serves: 4 Persons
Ingredients
500 Gram Broccoli
1 Medium size Potato
1 Small size Onion
3 Cups Vegetable Stock
1 Tablespoon Butter
¼ Cup Cream
Black Pepper Powder
Salt to taste
Preparation
Chop the Onion, Cut the Broccoli into small pieces. Peal the Potato and cut into small pieces.
Pour the Vegetable Stock into the saucepan and boil it.
Heat the Butter in a kadhai, add the Onion, and cook it for 2-3 minutes on a slow flame.
Add the pieces of Broccoli, Potato, boiled Vegetable Stock and cover with a plate then cook for ten minutes on a slow flame.
Then cool it and blend into fine paste. Add the Salt, Cream, Black Pepper and boil it for two minutes.
Serve hot with Cheese Toast.
ब्रोकोली सूप : ब्रोकोली म्हणजे हिरवा कॉलीफ्लावर. ब्रोकोली हा अतिशय पौस्टीक आहे. ह्याचे सूप स्वदिस्त लागते. व त्याचा रंगपण छान येतो.
साहित्य : ५०० ग्राम ब्रोकोली, १ मध्यम आकाराचा बटाटा, १ छोटा कांदा, ३ कप भाज्यांचे पाणी (stock), १ टे स्पून बटर, १/४ कप क्रीम, मिरे पावडर, मीठ चवीने
कृती : कांदा बारीक कापून घ्या, ब्रोकोली बारीक कापून घ्या, बटाट्याची साले काढून कापून घ्या. भाज्यांचे पाणी गरम करायला ठेवा.
कढई मध्ये बटर गरम करून त्यामध्ये कांदा २-३ मिनिट शिजवून घ्या. मग त्यामध्ये कापलेली ब्रोकोली, बटाटा, भाजांचे गरम पाणी घालून झाकण ठेवून दहा मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्या. मग त्यामध्ये क्रीम, मीठ, मिरे पावडर घालून परत उकळी आणा.
गरम-गरम चीज टोस्ट बरोबर सर्व्ह करा.