This is a Recipe for preparing at home Maharashtrian style Misal, a specialty fast food item available in most eateries and fast food stalls in Maharashtra. This Misal recipe is given in a simple systematic method to make the preparation as easy and simple as possible.
The Marathi version of the same dish is also given below the article.
Preparation Time: 45 Minutes
Serves: 4 Persons
Ingredients
2 Cups Sprouted Motth / Matki (cooked)
One Small Onion (chopped)
¼ Teaspoon Turmeric Powder
1 Teaspoon Red Chili Powder
½ Teaspoon Garam Masala
For the Garnishing
2 Tablespoon Barik Sev
2 Tablespoon Curd (thick)
Onion, Tomato and Coriander (chopped)
For the Tadka
½ Tablespoon Oil
1 Teaspoon Mustard Seeds
1 Teaspoon Cumin Seeds
¼ Teaspoon Asafoetida
3-4 Petals Garlic (crushed)
7-8 Curry Leaves
Preparation
Boil the Sprouted Matki and keep it aside.
Heat the Oil in a Kadhai and prepare a Tadka add Onion and fry for a minute.
Then add the Red Chili Powder, Turmeric Power, Garam Masala, Salt, cooked Sprouted Matki and a cup of Water, cover the Kadhai with a plate and cook for 5-10 minutes on a slow flame.
Serve hot in a bowl and garnish with Curd, Onion, Coriander, Tomato, Barik Sev.
महाराष्ट्रीयन पद्धतीची मिसळ
मिसळ म्हंटले की महाराष्ट्रातील लोकंची अगदी आवडती डीश आहे. त्यातल्यात्यात तर महाराष्ट्रातील पुण्याची मिसळ तर खूपच लोकप्रिय आहे. मिसळ ही एक नाश्त्याला बनवायची डीश आहे. माझी आई मिसळ नेहमी बनवते व ती मिसळ इतकी छान चवीस्ट लागते. तसेच मोड आलेली मटकी ही पौस्टिक तर आहेच. मिसळ ही मोड आलेल्या मटकीची खूप छान लागते.
बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट
वाढणी: ४ जणासाठी
साहित्य :
२ कप मोड आलेली मटकी
१ छोटा कांदा
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
१/२ गरम मसाला
सजावटीसाठी :
२ टे स्पून दही
२ टे स्पून बारीक शेव
कोथंबीर
टोमाटो
कांदा
फोडणीसाठी :
१/२ टे स्पून तेल
१ टी स्पून मोहरी
१ टी स्पून जिरे
१/४ हिंग
३-४ पाकळ्या लसून (ठेचून)
७-८ करीपत्ता पाने
कृती : मटकी अर्धवट शिजवून घ्या. कढईमध्ये तेल गरम करून फोडणी करा व कांदा घालून एक मिनिट परतून घ्या. मग त्यामध्ये हळद, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ घालून उकडलेली मटकी व एक कप पाणी घालून कढईवर झाकण ठेवा व ५-१० मिनिट मंद विस्तवावर शिजू द्या.
गरम-गरम सर्व्ह करून वरतून दही, कांदा, कोथंबीर, टोमाटो व बारीक शेव घाला.