Dry Roasted Sukat Recipe in Marathi

Dry Roasted Small Dried Fish
Dry Roasted Sukat

परतलेले सुकट – Small Dried Fish-Small Prawns: सुकट एक वाळवलेले काड (म्हणजे अगदी छोटे झिंगे) होय. हे परतलेले सुकट चवीला खूप टेस्टी लागतात. महाराष्टातील कोकणी लोकांची आवडती डीश आहे. हे सुकट बनवायला सोपे आहेत. तसेच अगदी कमी वेळात झटकन बनवता येतात. हे चटणी सारखे तोंडी लावायला छान आहे. फार अगोदर बनवून ठेवू नयेत.

बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट
वाढणी: २ जणासाठी

साहित्य :
२ कप सुकट
१ टे स्पून तेल
१/४ टी स्पून हळद
१ टी स्पून लाल मिरची पावडर
मीठ चवीने
सजावटीसाठी कोथंबीर

Dry Roasted Small Dried Fish
Dry Roasted Sukat

कृती :
प्रथम सुकट निवडून घ्या. एका कढई मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हळद, मीठ, लाल मिरची पावडर घालून लगेच सुकट घालून २ मिनिट मंद विस्तवावर परतून घ्या.
परतलेले सुकट जेवणाच्या वेळेस बनवावे म्हणजे छान कुरकुरीत राहतात.

The English language version of the Crispy and Tasty Dry Roasted Sukat is published in this – Article

 

By Sujata Nerurkar

I am an Expert Indian Chef, Food Columnist and Adviser. I write on food and recipes on my site and conduct cooking, candle making, chocolate making, dry cleaning, decoration and other art classes. The recipes and food themes given by me are unique and original and appear regularly in numerous reputed periodicals, newspapers and magazines.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *


The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.