फ्रूटीचे दोन प्रकार इन्स्टंट मॅंगो फ्रूटी व टिकाऊ मॅंगो फ्रूटी मुलांसाठी मॅंगो फ्रूटी म्हंटले की मुलांचे अगदी आवडतीचे पेय आहे. आता उन्हाळा चालू झाला आहे. शाळांना सुट्यापण आहेत रोज दुपारी मुलांना काहीतरी थंड हवे असते तर आपण मॅंगो फ्रूटी घरच्या घरी काही सुद्धा प्रिजर्वेटिव न टाकता बनवता येते. TV वर मॅंगो फ्रूटी फ्रेश अँड ज्युसी… Continue reading Instant and Durable Mango Frooti Recipes for Kids
Category: Ambyachya Mango Recipes
Delicious Mango Milk Kulfi Recipe Recipe in Marathi
दुध मँगो कुल्फी कशी बनवायची: आपण ह्या आगोदर मँगो कुल्फी कशी बनवायची ह्याचा विडीओ बघितला आता पण आपण मँगो कुल्फी बघणार आहोत पण वेगळ्या स्ताईलने. दुध मँगो कुल्फी बनवतांना क्रीमचे दुध, क्रीम, खवा किंवा कंडेन्स मिल्क सुद्धा वापरले नाही. बरेच जणांना काही आरोग्याच्या समस्या असतात त्यामुळे त्यांना क्रीमच्या दुधाचे, क्रीमचे किंवा खव्याचे पदार्थ सेवन करता… Continue reading Delicious Mango Milk Kulfi Recipe Recipe in Marathi
Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi
खुसखुशीत महाराष्ट्रियन बेक्ड मँगो करंजी: आंबा हा फळांचा राजा तो सगळ्यांना खूप आवडतो. त्याचे कोणतेही पदार्थ बनवले तरी अप्रतीम लागतात. ह्या आगोदर आपण आंब्याचे आईसक्रिम, मिल्कशेक, मस्तानी, कस्टर्ड, लस्सी, मोदक आता आपण करंज्या कश्या बनवायच्या ते बघूया. अश्या प्रकारच्या करंज्या आपण सणावाराला इतर वेळी किंवा दिवाळी फराळसाठी बनवू शकतो. अगदी सोप्या व आरोग्याच्या दृष्टीने चांगल्या… Continue reading Crispy Maharashtrian Baked Mango Karanji Recipe in Marathi
Sweet and Tasty Mango Falooda Ice Cream Recipe in Marathi
स्वीट डिलीशियस मँगो फालूदा आईसक्रिम: ही एक छान डेझर्ट आहे. उन्हाळा आला की आंब्याचा सीझन चालू होतो मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो. आंब्याच्या जूस पासून आपण मँगो फालूदा आईसक्रिम बनवू शकतो. हे एका मोठ्या ग्लास मध्ये किंवा जारमध्ये करतात. हे बनवतांना सब्जा बी पाण्यात भिजवून, सेवया थोड्या मोकळ्या शिजवून, आंब्याच्या फोडी, आंब्याचा… Continue reading Sweet and Tasty Mango Falooda Ice Cream Recipe in Marathi
Konkani Style Ambat God Kairi-Coconut Chutney
This is a recipe for making at home traditional Konkani Style Ambat God Coconut Chutney. This Chutney is prepared using shredded raw mangoes and grated coconut as the main ingredients along with a few spices. This Green or Hirvi Chutney can be served as an add-on with the main course or with snacks, like Idli,… Continue reading Konkani Style Ambat God Kairi-Coconut Chutney
Chilled Mango Custard Recipe in Marathi
मँगो कस्टर्ड: ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. मँगो हा फळांचा राजा आहे सर्वाना प्रिय आहे. त्याच्या पल्प पासून बनवलेला प्रतेक पदार्थ सुंदर स्वादीस्ट लागतो. एप्रिल मे महिन्यात फार गर्मी असते त्यामुळे आंब्याचे थंड बनवलेले पदार्थ मस्त लागतात. मँगो कस्टर्ड बनवताना प्रथम कस्टर्ड बनवून त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून ब्लेंड करून आकर्षक ग्लासमध्ये सजवून थंड करून… Continue reading Chilled Mango Custard Recipe in Marathi
Methamba Recipe in Marathi
मेथांबा: मेथांबा हा कच्या कैरी पासून बनवतात. जवळपास हा लोणच्याचाच प्रकार आहे. फक्त थोडी पध्दत वेगळी आहे. मेथांबा हा चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर सुद्धा छान लागतो. हा महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवला आहे. एप्रिल, मे महिना आला की बाजारात हिरव्या कच्या कैऱ्या येतात मग आपण कैरीचे वेगवेगळे पदार्थ बनवतो. त्यामधील हा एक प्रकार म्हणजे मेथांबा होय. मेथांबा… Continue reading Methamba Recipe in Marathi