आंब्याची चटणी: आपण शेगदाण्याची चटणी, खोबऱ्याची चटणी, नारळाची चटणी अश्या अनेक प्रकारच्या चटण्या बनवतो. आंब्याची चटणी ही एक चवीस्ट चटणी आहे. आंब्याची चटणी छान आंबटगोड लागते. आंब्याची चटणी २-३ दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. कधी कधी चांगले आंबे सुद्धा आंबट निघतात त्यावेळी ते खाऊ शकत नाही तेव्हा अश्या प्रकारची चटणी करून बघा. ही चटणी बनवायला सोपी… Continue reading Ripe Mango Chutney Recipe in Marathi
Category: Ambyachya Mango Recipes
Amba Naralachi Vadi Recipe in Marathi
आंबा-नारळाची वडी-बर्फी: आंब्याचा सीझन चालू झाला की आंब्याच्या रसापासून नानाविध पदार्थ बनवता येतात. आंब्याचा वड्या बनवायला सोप्या आहेत व चवीस्टपण लागतात. आंब्याचा सीझन नसेल तर टीन मधील आंबा सुद्धा वापरू शकता. ह्या वड्या बनवताना हापूस आंबा वापरला आहे. आपण सणावाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. The English language version of the same Burfi recipe… Continue reading Amba Naralachi Vadi Recipe in Marathi
Amba Shankarpali Recipe in Marathi
आंब्याची शंकरपाळी: आंब्याची शंकरपाळी ही चवीस्ट लागते. ह्या आगोदर आपण आंब्याची करंजी, मोदक व वेगवेगळे बरेच पदार्थ पाहिले. आता आंब्याच्या रसा पासून शंकरपाळीपण बनवता येते. तसेच बनवण्यासाठी सोपी आहे व चवपण निराळी लागते. शंकरपाळी बनवताना आंब्याचा रस काढून घेतला मग तूप व पिठीसाखर चांगली फेटून घेऊन त्यामध्ये मैदा मिक्स करून आंब्याचा रस घालून पीठ चांगले… Continue reading Amba Shankarpali Recipe in Marathi
Recipe for Sweet and Delicious Mango Falooda
This is a step-by-step Recipe for making at home sweet and delicious Fruit Juice Stall Style Mango Falooda. This Falooda recipe given by me makes the use of Hapus or Alphonso Mangoes to make the Falooda even more tasty. Preparation Tine: 20 Minutes Serves: 3 Persons/3 Glasses of Mango Falooda Ingredients 2 Cups Milk 2… Continue reading Recipe for Sweet and Delicious Mango Falooda
Recipe for Sweet and Delicious Mango Stuffed Rasmalai
This is a step-by-step Recipe for making at home sweet and delicious Mango Stuffed Rasmalai for Desset. This variant of the Rasmalai, which is a most famous and popular Bengali Mithai has been prepared by me by stuffing Hapus and Alphonso Mango pieces inside the Rasgullas. The Marathi language version of the same Rasmalai recipe… Continue reading Recipe for Sweet and Delicious Mango Stuffed Rasmalai
Sweet and Tasty Amba Phirni Recipe in Marathi
आंब्याची फिरनी: फिरनी ही पंजाब व काश्मिर मधील लोकप्रिय डीश आहे. फिरनीमध्ये आंबा पल्प घालून एक वेगळीच छान चव येते. The English language version of this Kashmiri Phirni recipe and its preparation method can be seen here – Mango Phirni बनवण्यासाठी वेळ: ३५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य: २ टे स्पून आंबेमोहर तांदूळ १/२ टे… Continue reading Sweet and Tasty Amba Phirni Recipe in Marathi
Sitaphal Amba Rabdi Recipe in Marathi
सीताफळ – आंबा रबडी: सीताफळ आंबा रबडी ही एक छान स्वीट डीश अथवा डेझर्ट म्हणून बनवायला चांगली आहे. ही रबडी बनवताना सीताफळाच्या बिया काढून घेतल्या आहेत. मग दुध थोडे आटवून त्यामध्ये शेवया शिजवून साखर घालून थोडे गरम करून मग थंड केले आहे व थंड झाल्यावर सीताफळ व अंबा घालून थंड करून घेतले आहे. The English… Continue reading Sitaphal Amba Rabdi Recipe in Marathi