गृहीणीसाठी सोप्या स्वयंपाक घरातील कानगोष्टी भाग 1 गृहीणीना स्वंपाकघर हे जास्त प्रिय असते कारण दिवस भरातील बराच काळ त्या किचनमध्ये घालवत असतात. तेव्हा काही सहज सोप्या टीप्स उपयोगात आणल्या तर त्या आपल्या रोजच्या व्यवहारात जास्त उपयुक्त पडतात. काही सहज सोप्या टीप्स कान गोष्टी म्हणजे आपल्या रोजच्या वरण भात कसा करायचा किवा जेवण बनवताना व्हीटामीन प्रोटीन… Continue reading Simple Easy Kitchen Tips for Ladies in Marathi Part 1
Category: Articles on Cooking
Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi
दिवाळी फराळ करीता करंज्या हमखास चांगल्याप्रकारे कश्या बनवाव्या: दिवाळी फराळामध्ये करंज्याला महत्वाचे स्थान आहे. करंज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात. करंजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवतात. उत्तरभारतात करंजीला गुजीया असे म्हणतात तर गोवा कोकण ह्या भागात नेवरी असे म्हणतात. तर पठारे प्रभूच्या घरात खाज्याचे कानवले असे म्हणतात. तर सारस्वताकडे साट्याच्या करंज्या असे म्हणतात. करंज्या दोन… Continue reading Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi
Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral in Marathi
चांगली चकली बनवण्यासाठी व त्या बिघडल्यातर दुरुस्त करण्याच्या काही महत्वाच्या टिप्स दसरा झालाकी महाराष्टात महिला दिवाळी फराळाची तयारी करायला लागतात. फराळामध्ये आपण करंजी , लाडू, शंकरपाळी, शेव, चिवडा बनवतो. आज काल फराळचे फुजन आले आहे म्हणजे आपण वेगवेगळ्याप्रकारे पदार्थ बनवतो. चकली सुधा वेगवेगळ्याप्रकारे बनवताना. चकली बनवताना काही वेळेस म्हणजे काही छोट्या छोट्या कारणामुळे आपली चकली… Continue reading Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral in Marathi
Nuskhe to Clean Kitchen and Silver Utensils in Marathi
सोपे घरगुती उपाय भांडी व घरगुती वस्तू साफ कश्या करायच्या नुस्के किंवा टिप्स दिवाळी दिपावली जवळ आलीकी आपण घराची साफसफाई चालू करतो किंवा काही सणवार असेलतरी आपण आपले घर अगदी लक्ख करतो. त्यामध्ये आपली चांदीची भांडी, स्वयंपाक घरातील भांडी, फ्रीज साफ करणे त्यासाठी काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्या आपल्या दैनंदिन गोष्टी करण्यासाठी उपयोगी आहेत.… Continue reading Nuskhe to Clean Kitchen and Silver Utensils in Marathi
Tips for Making Maharashtrian Chivda at Home in Marathi
दिवाळी फराळात पातळ पोहे, जाड पोहे, दगडी पोहे, मक्याचे पोहे, चुरमुरे, ओट्स, मखाने, भाजके पोहे चिवडा कसा कुरकुरीत, फ्रेश व चांगला बनवाल. त्यासाठी काही टिप्स आहेत. * चिवडा बनवतांना प्रथम पोहे निवडून, चाळून एक दिवस आगोदर कडकडीत उन्हात ठेवा म्हणजे चिवडा बनवताना परत पोहे भाजून घ्यावे लागत नाहीत किंवा उन नसेलतर चिवडा बनवण्या अगोदर पोहे… Continue reading Tips for Making Maharashtrian Chivda at Home in Marathi
Maharashtrian Fasting Recipes for Ashadhi Ekadashi in Marathi
आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपुरात डोळ्याचे पारणे फेडणारा दिवस. उपवासाच्या पदार्थाच्या काही रेसिपी लिंक खाली देत आहे. १२ जुलै आषाढ शुध्द एकादशीचा दिवस म्हणजे पंढरपूर च्या वारीचा दिवस महाराष्ट्रात हा दिवस म्हणजे वारीचा दिवस महाराष्ट्रात ह्या दिवसाला समतेचे व मानवतेचे महत्व आहे. ह्या दिवशी ज्ञानेश्वर व तुकाराम महाराज यांच्या वारकरी संप्रदायामुळे आषाढी एकादशीला पंढरपूरला… Continue reading Maharashtrian Fasting Recipes for Ashadhi Ekadashi in Marathi
१२ ग्रेट उपयुक्त कुकिंग टिप्स
१२ ग्रेट उपयुक्त कुकींग टिप्स: 12 Great Useful Cooking Tips ह्या १२ कुकिंग टिप्स फक्त छोट्या स्वयंपाका साठी नाहीतर मोठ्या प्रमाणात कुकिंग करणाऱ्यांना सुद्धा उपयुक्त आहेत. तुम्ही ह्या १२ कुकींग टिप्स वापरून बघा त्यामुळे तुमचा स्वयंपाक, भाज्या कश्या तुम्ही जास्त दिवस ठेवू शकाल तसेच त्याचा ताजेपणा व त्याचे व्हीटामीन सुद्धा कसे टिकवू शकाल. The English… Continue reading १२ ग्रेट उपयुक्त कुकिंग टिप्स