मग केक माइक्रोवेव ओव्हनमध्ये 2 मिनिटात कसा बनवायचा मग केक हा चहाच्या मग मध्ये बनवला आहे. झटपट व सोपा व मुलांना नक्की आवडणारा आहे. पण हा केक बनवल्यावर लगेच संपवावा लागतो. तसेच टेस्टी लागतो. मग केक बनवतांना कोको पावडर वापरली आहे आपण आपल्याला पाहीजे तो फ्लेवर वापरू शकतो. मग केके बनवतांना मायक्रोवेव वापरला आहे त्यासाठी… Continue reading Make Cake in Tea Mug in Microwave in 2 Minutes Recipe in Marathi
Category: Baking Cake Biscuits
Delicious Chocolate Walnut Cake Recipe in Marathi
वाँलनट चॉकलेट केक: चॉकलेट वाँलनट केक ही एक डेझर्ट रेसिपी आहे. चॉकलेट वाँलनट केक हा चवीस्ट लागतो. केक बनवायला सोपा आहे व झटपट होणारा आहे. क्रिसमस मध्ये म्हणजेच नाताळ मध्ये आपण अश्या प्रकारचा केक बनवू शकतो किंवा घरी मुलांचे वाढदिवसच्या दिवशी बनवू शकतो. चॉकलेट वाँलनट केक बनवण्यासाठी मैदा, कोको पावडर, अंडे, साखर, लोणी व आक्रोड… Continue reading Delicious Chocolate Walnut Cake Recipe in Marathi
Homemade Eggless Coconut Biscuits Recipe in Marathi
होममेड एगलेस कोकनट बिस्कीट: होममेड एगलेस कोकनट बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. कोकनट बिस्कीट बनवण्यासाठी मैदा, थोडे बटर अथवा वनस्पती तूप, व्ह्ननीला इसेन्स, डेसिकेटेड कोकनट वापरले आहे. कोकनट बिस्कीट आपण चहा बरोबर सुद्धा सर्व्ह करू शकतो. ही बिस्कीट चवीला खूप छान लागतात. ही बिस्कीट बनवतांना अंडे वापरले नाही. कोकनट बिस्कीट बनवतांना… Continue reading Homemade Eggless Coconut Biscuits Recipe in Marathi
Tasty Delicious Homemade Naan Khatai Recipe in Marathi
होममेड नान कटाई: नान कटाई ही भारतातील एक पारंपारिक स्वीट्स आहे. ह्यालाच आपण कुकीज सुद्धा म्हणू शकतो. नान कटाई ही आपल्याला नाश्त्याला किंवा चहा बरोबर बनवू शकतो. नान कटाई बनवायला अगदी सोपी आहे व झटपट बनणारी आहे. नान कटाई बनवण्यासाठी मी मैदा, रवा व बेसन वापरले आहे, आपण मैद्याच्या आयवजी गव्हाचे पीठ सुद्धा वापरू शकतो.… Continue reading Tasty Delicious Homemade Naan Khatai Recipe in Marathi
Cocktail Cheese Biscuit Recipe in Marathi
कॉकटेल चीज बिस्कीट – Cocktail Cheese Biscuit हा पदार्थ जेवणाच्या आगोदर प्रारंभिक पदार्थ म्हणून घेता येईल. चीज बिस्कीट हे बनवायला अगदी सोपे व लवकर होणारे आहेत. हे पौस्टिक सुद्धा आहेत कारण ह्यामध्ये चीज, टोमाटो, कांदा, काकडी आहे. The English language version of the Cocktail Biscuit is published in this – Article साहित्य : १ खारी बिस्कीट… Continue reading Cocktail Cheese Biscuit Recipe in Marathi
Making Rum Ball Chocolates Marathi Recipe
चॉकलेट रम बाँल (Chocolate Rum Balls) – प्राथमिक कृतीसाठी ही पध्दत बघा – Chocolate Preparation Method चॉकलेट रम बाँलमध्ये डेसिकेटेड कोकनट, ओरीओ बिस्कीट व रम वापरली आहे त्यामुळे ह्याची चव खूपच छान येते. परत वरतून चॉकलेट सॉस वापरला आहे त्यामुळे हे चॉकलेट बघूनच तोंडाला पाणी सुटते.चॉकलेट रम बाँल हे बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत.… Continue reading Making Rum Ball Chocolates Marathi Recipe
Recipe for Pan Cakes with Vegetables
This is a Recipe for preparing at home tasty Indian Style Pan cakes with Vegetables. These Pan cakes are made of Rice flour and egg mixture and a stuffing of assorted vegetables, a delicious and filling snack or even a main course item. Ingredients For the Pan cakes 2 Cups Rice flour 1 ½ Milk… Continue reading Recipe for Pan Cakes with Vegetables