Chilled Maharashtrian Style Kairiche Panhe

Kairiche Panhe

This is a simple and easy to understand Recipe for preparing at home typical Maharashtrian Style Raw Mango Panhe or Kairiche Panhe as it is called in the Marathi language. The Kairiche Panhe is an extremely refreshing cold drink to quench your thirst especially during the hot summer season. Kairiche Panhe is not only tasty… Continue reading Chilled Maharashtrian Style Kairiche Panhe

Refreshing Kairiche Panhe Recipe in Marathi

Refreshing Kairiche Panhe

कैरीचे पन्हे: कच्या कैरीचे पन्हे हे स्वादीस्ट लागते. उन्हाळ्याच्या दिवसात कैरीचे पन्हे फायदेशीर आहे त्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता कमी होते. कैरीचे पन्हे हे महाराष्ट मध्ये लोकप्रिय आहे. मराठीत कैरीचे पन्हे म्हणतात हिंदीत आमका पन्हा म्हणतात. कैरी पन्हे च्या सेवनाने फ्रेश वाटते तसेच ते आरोग्य कारक सुद्धा आहे, बनवायला सोपे व झटपट होणारे आहे. The English… Continue reading Refreshing Kairiche Panhe Recipe in Marathi

Kesar Mango Milk Shake Recipe in Marathi

Kesar Mango Milkshake

मँगो मिल्क शेक: मँगो मिल्क शेक हे डेझर्ट किंवा जेवणा नंतर द्यायला एक सुंदर ड्रिंक आहे. आंब्याच्या रसापासून बनवलेला कोणताही पदार्थ अप्रतीम लागतो.कारण आंब्याचा सुगंध छान व मधुर असतो. मँगो मिल्क शेक हे पेय चवीला अप्रतीम लागते. मँगो मिल्क शेक बनवतांना आंब्याचा घट्ट रस थोडे दुध, साखर, केशर घालून बनवावा. अंबा हा सर्वांना प्रिय आहे… Continue reading Kesar Mango Milk Shake Recipe in Marathi

Homemade Mango Mastani Recipe in Marathi

Tasty Mango Mastani

मँगो मस्तानी: मस्तानी हे नावच इतके सुंदर आहे मग आंब्याची मस्तानी म्हणजे की सुंदर असेल. मँगो मस्तानी ही पुण्यातील लोकप्रिय पेय आहे. मँगो मस्तानी हे एक डेझर्ट म्हणून करता येते. आंबा हे सगळ्याचे आवडते फल आहे. आंब्या पासून वेगवेगळ्या चवीस्ट डीश अथवा पदार्थ बनवता येतात. आंब्याचा सुगंध इतका सुंदर असतो की त्याचे पदार्थ अप्रतीम होतात.… Continue reading Homemade Mango Mastani Recipe in Marathi

Sweet Kesar Dahi Recipe in Marathi

Sweet Kesar Dahi

केशर गोड दही: केशर गोड दही हे बनवण्यासाठी फार सोपे आहे. केसर दही चवीला फार छान आहे. दही हे आरोग्यासाठी लाभदायक आहे. केसर दही बनवतांना त्यामध्ये मिल्क पावडर वापरली आहे त्यामुळे दह्याला घट्ट पणा येतो. केसर घातल्या मुळे त्याची चव छान लागते. वेलचीपूड वापरल्यामुळे सुंगध पण छान येतो. अश्या प्रकारचे दही घरी पार्टीला बनवायला चांगले… Continue reading Sweet Kesar Dahi Recipe in Marathi