मँगो कस्टर्ड: ही एक छान डेझर्ट रेसिपी आहे. मँगो हा फळांचा राजा आहे सर्वाना प्रिय आहे. त्याच्या पल्प पासून बनवलेला प्रतेक पदार्थ सुंदर स्वादीस्ट लागतो. एप्रिल मे महिन्यात फार गर्मी असते त्यामुळे आंब्याचे थंड बनवलेले पदार्थ मस्त लागतात. मँगो कस्टर्ड बनवताना प्रथम कस्टर्ड बनवून त्यामध्ये आंब्याचा पल्प घालून ब्लेंड करून आकर्षक ग्लासमध्ये सजवून थंड करून… Continue reading Chilled Mango Custard Recipe in Marathi
Category: Beverage recipes
Mahashivratri Special Thandai Recipe in Marathi
महाशिवरात्री स्पेशल थंडाई: महाशिवरात्री म्हणजे थंडाई तर हवीच ना. महाशिवरात्र ह्या दिवशी मुद्दामहून थंडाई बनवली जाते, कारण की ह्या दिवशी पूर्ण दिवस उपवास करतात व दुसऱ्या दिवशी सोडतात. थंडाईच्या सेवनाने आपले शरीर थंड राहते. व ते पौस्टिक सुद्धा आहे. थंडाई बनवतांना गुलकंद, बदाम, मगज बी, खसखस, बडीशेप वापरली आहे. भारतातील थंडाई हे पेय एक पारंपारिक… Continue reading Mahashivratri Special Thandai Recipe in Marathi
Recipe for Typical South Indian Filter Coffee
This is a Recipe for making at home typical South Indian Filter Coffee. This type of coffee is strong and refreshing. Once you acquire a taste for South Indian Filter Coffee, it becomes an integral part and parcel of your daily routine. A Filter Coffee Maker is not expensive and you can easily make a… Continue reading Recipe for Typical South Indian Filter Coffee
South Indian Filter Coffee Recipe in Marathi
साउथ इंडीयन फिल्टर कॉफी: साउथ इंडीयन फिल्टर कॉफी ही बनवायला अगदी सोपी आहे. कॉफीच्या बिया दळून त्याची पावडर बनवतात. ही पावडर कोणत्यापण किराणामालाच्या मालाच्या दुकानात सहज मिळू शकते. फिल्टर कॉफी ही चवीला अगदी कडक व चवीस्ट लागते. पण अश्या प्रकारची कॉफी बनवण्यासाठी स्टीलचे भांडे पाहिजे. त्यामध्ये वरच्या भागात कॉफी पावडर घालून त्यावर चकती ठेवून वरती… Continue reading South Indian Filter Coffee Recipe in Marathi
Recipe for Nimbu Adrak Shahad Ki Chai
This is a Recipe for making at home Lemon-Ginger-Honey Tea or Nimbu Adrak Shahad Ki Chai as this Tea preparation is called in the Hindi language and Limboo Ale and Madhacha Chaha in Marathi. This tea is not only good to taste, but it is healthy and nutritious. If is good for the skin and… Continue reading Recipe for Nimbu Adrak Shahad Ki Chai
Tasty Lemon Ginger Honey Tea Recipe in Marathi
लेमन-जिंजर-हनी टी: लेमन-जिंजर-हनी टी अश्या प्रकारचा चहा बनवताना आले किसून, लिंबूरस, व साखर आयवजी मध वापरले आहे ह्यामुळे आपले शरीर निरोगी रहाते व रोग प्रतिकारशक्ती वाढते. तसेच आपली त्वचा निरोगी राहून त्याला एक प्रकारची चकाकी येते. आल्यामुळे आपल्या पोटातील गँस निघून आपले पोट साफ होते. सकाळी उठल्यावर अश्या प्रकारचा चहा घेतला तर त्याचे फायदे चागले… Continue reading Tasty Lemon Ginger Honey Tea Recipe in Marathi
Tasty Mint Tea Recipe in Marathi
मिंट टी: पुदिन्याची आपण चटणी बनवतो. तसेच त्याचा चहा पण चवीस्ट लागतो. हा चहा बनवताना पुदिना पाने, मिरे व काळे मीठ वापरले आहे. पुदिन्यामध्ये विटामिन “ए” “बी” “सी” तसेच आयर्न, कैल्शियम हे अधिक प्रमाणात असते. पुदिना, मिरे व काळे मीठ वापरून बनवलेल्या चहाच्या सेवनाने पोट साफ होऊन, पोटातील रोग दूर होण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारते.… Continue reading Tasty Mint Tea Recipe in Marathi