टेस्टी चमचमीत झणझणीत नागपुरी तर्री पोहे नाश्त्यासाठी रेसीपी कांदा पोहे हे महाराष्ट्रमधील लोकप्रिय पारंपारिक डिश आहे. एक गंमत आहे. पूर्वीच्या काळी लग्न कर्तव्य असणाऱ्या मुलीच्या घरी मुलाकडचे बघण्याच्या प्रोग्रामसाठी जायचे तेव्हा मुलीकडचे कांदा पोहे अगदी आवर्जून बनवायचे. मग मुलीला चिडवायचे काय आज कांदा पोहे प्रोग्राम आहे का? असो. The Perfect Nagpur Style Tarri Poha For… Continue reading Perfect Nagpur Style Tarri Poha For Breakfast Recipe In Marathi
Category: Breakfast Recipes
6 Benefits of Having Curd And Banana For Breakfast In Marathi
रोज सकाळी सेवन करा केळी व दही आणि पहा अनगिनत फायदे केळी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. सर्वांना केळे खाणे आवडते. आपण केळी व दूध ह्याचे नेहमी सेवन करतो. पण आपल्याला माहीत आहे का? की दूध व दही खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. तसेच त्याचे काय फायदे आहेत. त्याच्या सेवनाने आपल्या आरोग्याच्या समस्या दूर… Continue reading 6 Benefits of Having Curd And Banana For Breakfast In Marathi
Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda Without Besan New Recipe In Marathi
कुरकुरीत टेस्टि न्यूट्रिशियस भजी बिना बेसन बिना तांदळाचे पीठ अगदी नवीन प्रकार भजी हा पदार्थ म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मग ती कोणत्या सुद्धा प्रकारची असो. आता पावसाळा सीझन चालू आहे. मग दुपारी चहा बरोबर आपण मस्त पैकी खमंग कुरकुरीत भजी सर्व्ह करू शकतो. जरी पावसाळ सीझन नसला तरी आपण इतर वेळी सुद्धा किंवा… Continue reading Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda Without Besan New Recipe In Marathi
Sweet Corn New Recipe in Marathi
स्वीट कॉर्न वापरुन अगदी नवीन डिश बनवा घरातले म्हणतील ह्या अगोदर का नाही बनवली आता स्वीट कॉर्न चा सीझन आहे त्यामुळे बाजारात आपल्याला अगदी मुबलक प्रमाणात स्वीट कॉर्न उपलब्ध होऊ शकतात. स्वीट कॉर्नच्या आपण बऱ्याच प्रकारच्या डिश बनवू शकतो. आपण स्वीट कॉर्न सूप, चटपटे स्वीट कॉर्न किंवा स्वीट कॉर्न भेळ किंवा स्वीट कॉर्न पकोडा बनवू… Continue reading Sweet Corn New Recipe in Marathi
Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi
कुरकुरीत कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी ढोबळी मिरची भजी आता पावसाळा हा सीझन चालू आहे. बाहेर पाऊस पडत असला की आपल्याला गरम गरम चहा किंवा कॉफी प्यायची तलफ येते. मग बाल्कनीत बसून गरम गरम चहा किंवा कॉफी बरोबर मस्त पैकी गरम गरम भजी तर हवीच. The Marathi Tasty Crispy Kobichi Bajji & Shimla Mirchichi… Continue reading Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi
Ashadhi Ekadashi Upvas Special Dish Fasting Recipe in Marathi
आषाढी एकादशी उपवास स्पेशल डिश अगदी निराळी करून बघा नक्की आवडेल उपवास म्हंटले की आपण उपवासाचे नानाविध पदार्थ बनवतो. परत आषाढी एकादशी असेल तर विचारुच नका. मराठीमध्ये एक म्हण आहे “एकादशी व दुप्पट खाशी”. आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा किंवा भगर बनवतो. असे म्हणतात की संकष्टीच्या दिवशी भगर उपवासाला चालत नाही पण… Continue reading Ashadhi Ekadashi Upvas Special Dish Fasting Recipe in Marathi
Tasty Crispy Kanda Batata Bhaji | Pakora | Pakoda Different Style In Marathi
टेस्टी कुरकुरीत कांदा बटाटा भजी पकोडा अगदी निराळी पद्धत पावसाळा सीझन चालू झाला की आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो. त्यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी. मिरची किंवा शिमला मिर्चची भजी ई. अश्या प्रकारची भजी आपण दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कांदा-बटाटा भजी बनवली आहेत का? बनवून बघा… Continue reading Tasty Crispy Kanda Batata Bhaji | Pakora | Pakoda Different Style In Marathi