कुरकुरीत स्वीट कॉर्न पकोडा Tasty Crispy Sweet Corn Pakoda स्वीट कॉर्न पकोडा हे खूप छान कुरकुरीत लागतात. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. पावसाळ्याच्या सीझन मध्ये अश्या प्रकारची भजी तळून सर्व्ह करा. स्वीट कॉर्नमध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व “इ” भरपूर प्रमाणात आहे. तसेच खनिज व फायबर आहे त्यामुळे पचनपण व ब्लड प्रेशर सुद्धा… Continue reading Tasty Crispy Sweet Corn Pakoda
Category: Breakfast Recipes
Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids
हेल्दि केळ्याचे शिकरण मुलांसाठी Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids केळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मुले जर केळी खायचा कंटाळा करत असतील तर केळ्याचे शिकरण बनवून चपाती बरोबर सर्व्ह करा व बघा दोन मिनिटात मुले चपाती संपवतील. किंवा नुसते सर्व्ह केले तरी मस्त लागते. केळ्याचे शिकरण बनवायला अगदी सोपे व दोन मिनिटात… Continue reading Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids
Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe
परफेक्ट महाराष्ट्रियन बटाटा कांदा पोहे Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe कांदा पोहे ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय डिश आहे. आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो. मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. पण आता सगळी कडे कांदा पोहे ही डिश लोकप्रिय झाली आहे. बटाटा कांदा पोहे बनवताना आपण बटाटे… Continue reading Perfect Maharashtrian Batata Kanda Poha Or Pohe