हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora पाकोडा म्हणजेच भजी म्हंटले की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. बाहेर पाऊस पडत असला तर पकोडा बनवून सर्व्ह करायला सुद्धा मस्त वाटते.ह्या अगोदर आपण खेकडा भजी, कांदा भजी, उडीद डाळ भजी बघीतली आता आपण हलवाई सारखा क्रिस्पी स्टफ्ड ब्रेड पकोड़ा बघणार आहोत. हलवाई सारखा… Continue reading Restaurant Style Crispy Stuffed Bread Pakora
Category: Chatpata Chowpatty Corner
Healthy Zatpat Suji Sevai Veg Cutlet
हेल्दि रवा व शेवयाचे झटपट कटलेट रेसिपी Healthy Zatpat Suji Sevai Veg Cutlet Recipe रवा व शेवयाचा अश्या प्रकारचा हेल्दि नाश्ता आपण सकाळी नाश्त्याला किंवा दुपारी चहा बरोबर किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर अगदी झटपट पौस्टीक नाश्ता बनवू शकतो. लहान मुले व मोठे सुद्धा अगदी आवडीने खातात. तसेच आपण मुलांच्या पार्टीला किंवा घरी छोटी… Continue reading Healthy Zatpat Suji Sevai Veg Cutlet
Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji
कुरकुरीत टेस्टी खेकडा भजी | कांदा भजी Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji भजी म्हंटले की सगळ्यांच्या म्हणजेच लहान मोठ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. आपण नाश्त्याला किंवा सणावाराला अश्या प्रकारची भजी बनवू शकतो. खेकडा भजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवली जातात. खेकडा भजी बनवताना कांदा जास्त प्रमाणात वापरला जातो. म्हणून ह्याला कांदा भजी सुद्धा… Continue reading Crispy Tasty Khekda Bhaji Or Kanda Bhaji
Healthy Chatpata Poha Flattened Rice Nashta For Kids Recipe
पोह्या पासून बनवा हेल्दी चटपटा लाजवाब नाश्ता मुलांसाठी रेसिपी Healthy Chatpata Poha Flattened Rice Nashta For Kids Recipe आपण महाराष्ट्रियन स्टाईल कांदा पोहे, बटाटा पोहे, मटार पोहे, सोडे पोहा असे नानाविध प्रकारचे पोहयाचे प्रकार बनवतो. आता आपण पोहे वापरुन एक जबरजस्त नाश्त्यासाठी डिश बनवणार आहोत. पोहया पासून अश्या प्रकारची डिश बनवायला अगदी सोपी आहे. झटपट… Continue reading Healthy Chatpata Poha Flattened Rice Nashta For Kids Recipe
Tasty Crispy Healthy Dudhi Bhopla Nasta For Kids Recipe In Marathi
हेल्दी दुधी भोपळ्याचा टेस्टी कुरकुरीत नाश्ता मुलांसाठी रेसिपी दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. दुधीमध्ये दुधासारखे पोषक गुण आहेत. दुधी भोपळा आपल्याला वर्षभर बाजारात मिळतो. दुधी हा पचण्यास जड आहे पण आजारी माणसाला किंवा अशक्त माणसाला दुधी मुदाम सेवन करायला देतात. दुधी नेहमी कोवळा, ताजा खवा तो जास्त गुणकारी असतो. उष्ण प्रकृतीच्या लोकांनी… Continue reading Tasty Crispy Healthy Dudhi Bhopla Nasta For Kids Recipe In Marathi
Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi
लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता कसा बनवायचा रेसिपी लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता | Zatpat Suji Breakfast आता सध्या जगभर लॉक डाउन चालू आहे. घरातील सगळ्यांना सुट्या आहेत शाळा ऑफिस बंद आहेत. आपल्याला घरामध्ये जे काय सामान आहे त्यामध्ये छान छान पदार्थ बनवता येतात. भाज्यामध्ये आपल्या घरी बटाटे तर असतात व… Continue reading Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi
How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi
घरी बनवा क्रिस्पी झटपट पोटैटो स्माइली मकीन्स सारखी स्माईली हा छान कुरकुरीत पदार्थ मुलांना खूप आवडतो. अगदी बाजारातील मकीन्स सारखी स्माईली आपण घरच्या घरी आगदी सोप्या पद्धतीने बनवता येते अगदी कमी वेळात झटपट बनवता येते. तसेच आपण स्माईली बनवून 10-15 दिवस छान स्टोर सुद्धा करू शकतो व आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. स्माईली कशी… Continue reading How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi