Jabardast Fresh Matar Nashta Recipe in Marathi

Jabardast Fresh Matar Nashta

अगदी नवीन स्टाईल मध्ये ताज्या मटारचा चटपटा जबरदस्त नाश्ता मटारचा सीझन आलाकी बाजारात छान ताजे ताजे मटार मिळतात मग आपण मटार वापरुन नानाविध रेसिपी बनवतो. मटार आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहे. पाटवड्या हा पदार्थ महाराष्टात पारंपारीक व लोकप्रिय आहे. पाटवडी बनवतांना बेसन लाल मिरची पावडर व मीठ वापरतात. पण त्यामध्ये आपण मटार घालून बनवली तर… Continue reading Jabardast Fresh Matar Nashta Recipe in Marathi

3 Different Types of Healthy Carrot Koshimbir Recipe in Marathi

3 Types of Carrot Koshimbir

3 प्रकारच्या झटपट सोप्या यम्मी टेस्टी हेल्दी गाजराच्या  कोशिंबीर (सॅलड) आपण बाजारात भाजी आणायला गेलोकी आपल्याला छान ताजी केशरी गाजर दिसली की आपल्याला गाजर खरेदी करायचा मोह होतो. मग आपण घरी गाजर आणली की त्याचा हलवा, सलाड किंवा कोशंबीर, सूप पराठे बनवतो. ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी अश्या प्रकारची गाजराची कोशंबीर जरूर सेवन… Continue reading 3 Different Types of Healthy Carrot Koshimbir Recipe in Marathi

Diwalichya Urlelya Faralachi Chatpatit Bhel Recipe in Marathi

Diwalichya Urlelya Faralachi Chatpatit Bhel

दिवाळी फराळ उरला चला मुलांना खाऊ साठी फराळाची चटपटीत भेळ बनवूया रेसिपी दिवाळी फराळ शिल्लक राहीला तर त्याचे काय करायचे हा प्रश्न पडतो. मुख्यता तिखट पदार्थ राहिले तर आपण अश्या प्रकारची चटपटीत भेळ बनवू शकतो. अश्या प्रकारची भेळ बनवतांना चिवडा, शेव, चकली, कडबोळी, खारे शंकरपाळे असे फरळचे पदार्थ वापरुन कांदा, बटाटा, टोमॅटो वापरला आहे व… Continue reading Diwalichya Urlelya Faralachi Chatpatit Bhel Recipe in Marathi

Homemade South Indian Sambar Masala Recipe in Marathi

Homemade South Indian Sambar Masala

होममेड साऊथ इंडियन सांभर मसाला: आपल्याला घरच्या घरी साऊथ इंडियन पद्धतीने होममेड सांभर मसाला बनवता येतो. सांभर मसाला बनवायला अगदी सोपा आहे. आपण नेहमी बाजारातून तयार सांभर मसाला आणतो त्यापेक्षा आपण घरी ताजा मसाला हवा तेव्हा बनवू शकतो. साऊथ इंडियन डिश आता भारतभर प्रसीद्ध आहेत. सांभर आपण इडली, डोसा, मेदू वडा, उत्तप्पा बरोबर सर्व्ह करू… Continue reading Homemade South Indian Sambar Masala Recipe in Marathi

Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi

Thai Curry Masala Chakli

टेस्टी थाई चकली: दिवाळी फराळ म्हंटले की चकली ही आलीच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. ह्या आगोदर आपण खमंग भाजणीची चकली पाहिली तसेच अजून वेगवगळ्या प्रकारच्या चकल्या सुद्धा पाहिल्या. बटर चकली, मसाला चकली, मुरक्कू, शेजवान, बेसन, ज्वारीच्या पीठाची, पालक चकली, मुगाच्या डाळीची चकली आपल्याला नेहमी पदार्थ बनवतांना काहीतरी वेगळे करावेसे वाटते. म्हणजेच फ्युजन. महाराष्ट्रातील… Continue reading Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi

Patal Nylon Poha for Diwali Faral Recipe in Marathi

Patal Nylon Poha for Diwali Faral

सोपा झटपट चवीस्ट नायलॉन पोहे चिवडा: नायलॉन पोह चिवडा बनवायला सोपा व झटपट होणारा आहे. आपण अश्या प्रकारचा चिवडा दिवाळी फराळा मध्ये बनवू शकतो किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. दिवाळी आली की आपण लाडू, करंजी, चकली, शेव बनवतो त्यामध्ये चिवडा तर हा हवाच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. चिवडा बनवतांना आपण वेगवेगळ्याप्रकारे बनवू… Continue reading Patal Nylon Poha for Diwali Faral Recipe in Marathi

Zatpat Oil Free Roasted Chivda for Diwali Faral Recipe in Marathi

Zatpat Oil Free Roasted Chivda for Diwali Faral

सोपा झटपट ऑईल फ्री रोस्टेड चिवडा: अश्या प्रकारचा चिवडा बनवतांना तेल आजीबात वापरले नाही, ह्या मध्ये मिठाचा वापर करून साहित्य भट्टी सारखे भाजून घेऊन चिवडा बनवला आहे. ऑईल फ्री रोस्टेड चिवडा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. घरच्या घरी आपल्याला मस्त अश्या प्रकारचा चिवडा बनवता येतो. आजकालच्या धकाधकीच्या धकीच्या जीवनात आपण खूप हेल्थकेअर घेतो… Continue reading Zatpat Oil Free Roasted Chivda for Diwali Faral Recipe in Marathi