झणझणीत कवठाचा -Wood Apple-Bael Fruit ठेचा: ठेचा म्हंटले की आपल्या डोळ्या समोर लाल मिरची, हिरवी मिरची व लसणाचा ठेचा समोर येतो. कवठाचा ठेचा हा चवीस्ट लागतो व भाकरी बरोबर छान लागतो. कवठालाच बेलफ्रुट सुद्धा म्हणतात. आपण महाशिवरात्री ह्या दिवशी कवठ अगदी आवर्जून आणतो कारण भगवान शंकर यांचे प्रसाद म्हणून आपण ग्रहण करतो. कवठ हे आपल्या… Continue reading Zanzanit Kavath Cha Thecha Recipe in Marathi
Category: Chutney Recipes
Kacchya Tomato Chi Chutney Recipe in Marathi
कच्या टोमाटोची चटणी: ही चटणी चपाती बरोबर किंवा वडे, कबाब बरोबर छान लागते. हिरवे टोमाटोची चटणी बनवायला सोपी आहे. ह्या चटणी माडे शेगदाणे कुट घातला आहे त्यामुळे टी जरा दाटसर होते. महाराष्टामध्ये खेडेगावात गावात ही चटणी जास्त प्रमाणात बनवली जाते व छान आंबटगोड अशी लागते. The English language version of this Tomato Chutney recipe and… Continue reading Kacchya Tomato Chi Chutney Recipe in Marathi
Tomato Seb Chutney Recipe in Marathi
टोमाटो सेब चटणी: टोमाटो सफरचंद चटणी ही एक जेवणातील टेस्टी चटणी आहे. बनवायला सोपी, लवकर होणारी व व चवीला वेगळी अशी आहे. जर सफरचंद मऊ झाली असतील तर त्याचा उपयोग चटणी बनवण्यासाठी करा. The English language version of this Chutney recipe and its preparation method can be seen here – Apple and Tomato Chutney बनवण्यासाठी… Continue reading Tomato Seb Chutney Recipe in Marathi
Khamang Lasoon Chutney Recipe in Marathi
लसूण चटणी: लसूण चटणी बनवायला अगदी सोपी आहे. तसेच झटपट होणारी आहे. लसूण हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आजारी असेल व तोंडाला चव नसेल तर ही चटणी बनवावी त्यामुळे तोंडाला टेस्ट येते व भूक सुद्धा लागते. ताप येत असेल तर भाताच्या पेजे बरोबर ही चटणी सर्व्ह करावी. खेडेगावात झुणका भाकरी बरोबर लसणाची चटणी देतात… Continue reading Khamang Lasoon Chutney Recipe in Marathi
Maharashtrian Style Methkoot Chutney Recipe in Marathi
मेतकुट: मेतकुट हा महाराष्टात लोकप्रिय आहे. मेतकुट हा गरम गरम भात व साजूक तूप बरोबर सर्व्ह केला जातो. मेतकुट हा एक चटणीचाच प्रकार आहे. पण चवीला टेस्टी आहे. मेतकुट बनवतांना चणाडाळ, मसूरडाळ, गहू, उडीदडाळ, मुगडाळ, मेथ्या, सुंठ, वापरले आहे त्यामुळे तो पौस्टिक सुद्धा आहे. लहान मुले तूप,भात व मेतकुट आवडीने खातात. The English language version… Continue reading Maharashtrian Style Methkoot Chutney Recipe in Marathi
Black Manuka Chutney Recipe in Marathi
काळ्या मनुक्याची चटणी: काळ्या मनुक्याची चटणी ही छान आंबटगोड अशी लागते. काळे मनुकेहे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहेत. मनुके हे गोड असतात त्यामुळे साखर घतली नाही. पुदिना वापरल्यामुळे चटणीला चांगला सुवास येतो. The English language version of this Chutney and its preparation method can be seen here – Black Manuka Chutney बनवण्यासाठी वेळ: १० मिनिट… Continue reading Black Manuka Chutney Recipe in Marathi
Sukhi Chutney for Idli Dosa Recipe in Marathi
इडलीची सुकी चटणी: इडली, डोसा किंवा वडापाव ह्या बरोबर ही सुकी चटणी चवीस्ट लागते. ही चटणी २-३ दिवस छान राहते. त्याच बरोबर ह्या चटणीवर तेल अथवा तूप घालून भाकरी बरोबर सर्व्ह करता येते. The English language version of this Dry Chutney recipe and its preparation method can be seen here – Dry Chutney for Idli… Continue reading Sukhi Chutney for Idli Dosa Recipe in Marathi