Maharashtrian Goda Masala Amti Recipe in Marathi

Maharashtrian Goda Masala Amti

गोडी पुणेरी आमटी – Goda Masala Maharashtrian – Puneri Amti : तुरीच्या डाळीची गोड्या मसाल्याची आमटी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय आमटी आहे. गोडी आमटी ही खूप छान व खमंग लागते. ह्या आमटीत गोडा मसाला, चिंच किंवा आमसूल व गुळ आहे त्यामुळे आंबट-गोड चव लागते. मेथ्या दाणे घातल्याने खमंग लागते. ही आमटी गरम-गरम भाता बरोबर… Continue reading Maharashtrian Goda Masala Amti Recipe in Marathi

Saglya Dalinchi Amti Recipe in Marathi

सगळ्या डाळीची आमटी : सगळ्या डाळीचीआमटी ही एक चविस्ट आमटी आहे. ह्यामध्ये तुरडाळ, चणाडाळ, मुगडाळ, मसूरडाळ व उडीदडाळ वापरली आहे. त्यामुळे ही डाळ पौस्टिक आहेच. भाताबरोबर ही आमटी फार छान लागते. ही आमटी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ह्याला खमंग फोडणी दिली की त्याची चव सुंदर लागते. बनवण्यासाठी वेळ: २५ मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : १/२… Continue reading Saglya Dalinchi Amti Recipe in Marathi

Katachi Amti Recipe in Marathi

कटाची आमटी : पुरण पोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतीम महाराष्ट्रातील लोकांची आमटी आहे. कटाची आमटी ही आंबट-गोड लागते. ती पुरण पोळी बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करतात. ही आमटी नुसती खायला पण सुंदर लागते. ह्यामध्ये फोडणीमध्ये मेथ्याचे दाणे व धने… Continue reading Katachi Amti Recipe in Marathi

Masaledar Masoor Chi Amti

Masaledar Masoor Chi Amti

मोड आलेल्या मसूरची आमटी : मोड आपलेल्या मसूरची हिरव्या मसाल्याची आमटी ही खूप खमंग लागते. अश्या प्रकारची आमटी सीकेपी ह्या लोकांमध्ये बनवली जाते. मोड आलेले मसूर हे पचायला हलके असतात. व पौस्टिक सुद्धा असतात. ह्या आमटी मध्ये कोथंबीरीचा मसाला भाजून घेतल्यामुळे ती खमंग लागते. साहित्य : १ कप मोड आलेले मसूर १/४ टी स्पून लाल… Continue reading Masaledar Masoor Chi Amti

Varan Bhaat Recipe in Marathi

Varan Bhaat

वरण-भात : वरण-भात किंवा दाल-चावल हा पदार्थ सगळ्याच्या परिचयाचा आहे. तरी पण ही रेसीपी देत आहे. वरण -भात हा महाराष्टात मराठी लोकांचा लोकप्रिय पदार्थ आहे. वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय… Continue reading Varan Bhaat Recipe in Marathi