Zatpat Mango Kheer Recipe in Marathi

Delicious Mango Kheer

आंब्याची खीर: आपण आंब्याच्या रसाचे विविध पदार्थ बनवू शकतो. आंब्याच्या रसा पासून आमरस, आंब्याचे लाडू , वड्या, आंब्याची बर्फी, कारंजी, मोदक असे नानाविध पदार्थ बनवू शकतो. आंब्याची खीर ही अप्रतीम लागते. ही खीर पुरी बरोबर किंवा डेझर्ट म्हणून सुद्धा सर्व्ह करता येते. आंब्याची खीर बनवतांना हातानी बनवलेल्या शेवया वापरल्या आहेत तसेच दुध, वेलचीपूड व ड्रायफ्रुट… Continue reading Zatpat Mango Kheer Recipe in Marathi

Kesar Mango Milk Shake Recipe in Marathi

Kesar Mango Milkshake

मँगो मिल्क शेक: मँगो मिल्क शेक हे डेझर्ट किंवा जेवणा नंतर द्यायला एक सुंदर ड्रिंक आहे. आंब्याच्या रसापासून बनवलेला कोणताही पदार्थ अप्रतीम लागतो.कारण आंब्याचा सुगंध छान व मधुर असतो. मँगो मिल्क शेक हे पेय चवीला अप्रतीम लागते. मँगो मिल्क शेक बनवतांना आंब्याचा घट्ट रस थोडे दुध, साखर, केशर घालून बनवावा. अंबा हा सर्वांना प्रिय आहे… Continue reading Kesar Mango Milk Shake Recipe in Marathi

Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi

Madhur Ambyacha Ras

मधुर आंब्याचा रस: आंबा हा फळांचा राजा आहे. आंबा हे फळ चवीला गोड व मधुर आहे. आंब्याचा रस सेवन केल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबीन व लाल कण वाढतात व आतड्यासाठी उत्तम आहे. तसेच आंब्याच्या रसाच्या सेवनाने आपली शरीराची कांती सुंदर व तेजस्वी बनते. अंबाहा पौस्टिक आहे. आंब्याचा रस बनवून चपाती किंवा पुरी बरोबर सर्व्ह करावा. आंब्याच्या… Continue reading Madhur Ambyacha Ras Recipe in Marathi

Til Gulachi Poli Recipe in Marathi

Til Gulachi Poli

तिळ गुळाची पोळी खास मकरसंक्रांतीसाठी  तीळ-गुळाची पोळी: जानेवारी महिना चालू झालाकी पहिला सण म्हणजे मकर संक्रांत असते. महाराष्ट्रातील गृहिणीचा अगदी आवडता सण आहे. मकरसंक्रांतीला तिळाचे लाडू, तिळाच्या वड्या. तिळ-गुळाच्या पोळ्या. तिळाच्या चटणी, तिळाच्या भाकऱ्या बनवतात. तील-गुळाच्या पोळ्या छान खमंग लागतात. त्यावरती साजूक तूप घालून अजूनच छान लागते. तीळ-गुळाची पोळी बनवतांना त्याच्या आवरणामध्ये थोडा मैदा व… Continue reading Til Gulachi Poli Recipe in Marathi