Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi

Rava Naral Vadi

20 मिनिटात बनवा स्वादीस्ट सोपी रवा नारळ वडी किवा वड्या  आपण जसे रव्याचे लाडू बनवतो तसेच आपल्याला सहज झटपट स्वादीस्ट रव्याची वडी बनवता येते. रव्याची वडी बनवतांना त्यामध्ये ओला नारळ वापरला आहे त्यामुळे त्याची टेस्ट अप्रतीम लागते. रवा नारळ वडी आपण दिवाळी फराळ साठी किवा सणावाराला किवा स्वीट डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो.. अश्या प्रकारच्या… Continue reading Make Rava Naral Vadi in 20 Minutes Recipe in Marathi

Diwali 2019 Dates, Puja-Vidhi, Shubh Muhurat, Timings and Mantras in Marathi

Important information about Diwali Festival 2019

दिवाळी हा हिंदू लोकांचा वर्ष भरातील एक महत्वाचा सण आहे. दीपावली ह्या सणाला दिव्यांचा सण सुद्धा म्हणतात. आपल्या भारतात दिवाळी ह्या सणाला आध्यात्मिकदृष्ट्या व सामाजिकदृष्ट्या खूप महत्व आहे. हा सण सगळ्या धर्माचे लोक अगदी आनंदाने साजरा करतात. आपल्याकडे अशी दंतकथा आहे की दिवाळीच्या सणाच्या दिवशी श्री राम आपला १४ वर्षाचा वनवास संपवून आयोध्याला परत आले… Continue reading Diwali 2019 Dates, Puja-Vidhi, Shubh Muhurat, Timings and Mantras in Marathi

Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi

Tasty Konkani Style Puranache Kadabu

स्वादिस्ट गोड पुरणाचे कडबू रेसिपी: आपण नेहमी सणावाराला किंवा होळी, पाडवा, दसरा ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय पुरणपोळी ही डीश म्हणजेच पकवान आहे. आपण पुरणपोळी सुद्धा वेगवेगळ्याप्रकारे बनवतो. पुरणपोळी बनवण्यासाठी आपण पुरण बनवले की त्याचे कडबू सुधा बनवू शकतो. पुरणाचे कडबू ही कोकण ह्या भागातील कोकणी लोकांची लोकप्रिय डीश आहे. पुरणाचे कडबू बनवायला सोपे… Continue reading Tasty Konkani Style Puranache Kadabu Recipe in Marathi

Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi

Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral

दिवाळी फराळ करीता करंज्या हमखास चांगल्याप्रकारे कश्या बनवाव्या: दिवाळी फराळामध्ये करंज्याला महत्वाचे स्थान आहे. करंज्या वेगवेगळ्या प्रकारे बनवता येतात. करंजी ही फार पूर्वीच्या काळा पासून बनवतात. उत्तरभारतात करंजीला गुजीया असे म्हणतात तर गोवा कोकण ह्या भागात नेवरी असे म्हणतात. तर पठारे प्रभूच्या घरात खाज्याचे कानवले असे म्हणतात. तर सारस्वताकडे साट्याच्या करंज्या असे म्हणतात. करंज्या दोन… Continue reading Tips for Making Delicious Karanji for Diwali Faral in Marathi

Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi

Thai Curry Masala Chakli

टेस्टी थाई चकली: दिवाळी फराळ म्हंटले की चकली ही आलीच त्याशिवाय आपला फराळ पूर्ण कसा होणार. ह्या आगोदर आपण खमंग भाजणीची चकली पाहिली तसेच अजून वेगवगळ्या प्रकारच्या चकल्या सुद्धा पाहिल्या. बटर चकली, मसाला चकली, मुरक्कू, शेजवान, बेसन, ज्वारीच्या पीठाची, पालक चकली, मुगाच्या डाळीची चकली आपल्याला नेहमी पदार्थ बनवतांना काहीतरी वेगळे करावेसे वाटते. म्हणजेच फ्युजन. महाराष्ट्रातील… Continue reading Thai Curry Masala Chakli for Diwali Faral Recipe in Marathi

Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral in Marathi

Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral

चांगली चकली बनवण्यासाठी व त्या बिघडल्यातर दुरुस्त करण्याच्या काही महत्वाच्या टिप्स दसरा झालाकी महाराष्टात महिला दिवाळी फराळाची तयारी करायला लागतात. फराळामध्ये आपण करंजी , लाडू, शंकरपाळी, शेव, चिवडा बनवतो. आज काल फराळचे फुजन आले आहे म्हणजे आपण वेगवेगळ्याप्रकारे पदार्थ बनवतो. चकली सुधा वेगवेगळ्याप्रकारे बनवताना. चकली बनवताना काही वेळेस म्हणजे काही छोट्या छोट्या कारणामुळे आपली चकली… Continue reading Tips for Making Crispy Chakli for Diwali Faral in Marathi

Kurkurit Pakatle Chirote for Diwali Faral Recipe in Marathi

Kurkurit Pakatle Chirote

कुरकुरीत पाकातले चिरोटे व टिप्स दिवाळी फराळसाठी चिरोटे ही महाराष्ट्रीयन लोकांची पारंपारिक डीश आहे. दिवाळी फराळ म्हंटले की आपण लाडू. चिवडा, चकली, शेव, शंकरपाळे बनवतो. चिरोटे ही एक दिवाळी फराळ मधील एक छान डीश आहे. चिरोटे हे बनवायला थोडे किचकट आहेत कारण त्यामध्ये चांगले पापुद्रे सुटायला पाहिजे म्हणजे ते टेस्टी लागतात.चिरोटे बनवताना चांगले पापुद्रे सुटण्यासाठी… Continue reading Kurkurit Pakatle Chirote for Diwali Faral Recipe in Marathi