दिवाळी चे मंगल दिवस

Vasubaras

महाराष्ट्रात आश्विन वद्य ११ पासून दिवाळी चालू होते. रोज पहाटे लवकर उठून आंगण साफ करून सडा घालावा व रांगोळी काढावी अभ्यंग स्नान करावे. दिवाळी मध्ये घरोघरी अगदी आनंदी वातावरण ठेवावे. पूजा अर्चा करावी. वसुबारस : आश्विन वद्य १२ ह्या दिवशी वसुबारस येते. त्यादिवशी घरी पुरणपोळी बनवतात व संध्याकाळी गाईची व वासराची पूजा करून त्यांना केळीच्या… Continue reading दिवाळी चे मंगल दिवस

दिवाळी फराळाची तयारी कशी करावी

Diya for Diwali

||शुभ दीपावली || दिवाळी किंवा दीपावली ही महाराष्ट्रातील लोकांचा आवडता व महत्वाचा सण आहे. दिवाळी सण हा सगळ्या सणांचा राजा म्हटले तरी चालेल. दसरा झाला की प्रतेक घरात महिला आपल्या घराची साफसफाई करतात व दिवाळीच्या फराळाच्या तयारीला लागतात. दीपावलीच्या वेळेस फराळाचे पदार्थ बनवताना माराष्ट्रात कारंजी, बेसन लाडू, रवा-नारळ लाडू, चंपाकळी, चकली, चिवडा, गोड शंकरपाळे, खारे… Continue reading दिवाळी फराळाची तयारी कशी करावी

Gulkand Ladoo Recipe in Marathi

Gulkand Ladoo

गुलकंद लाडू Gulkand- Rose Petal Jam: हे लाडू चवीला फार छान लागतात. गुलकंद लाडू मध्ये खवा व गुलकंद चे सारण भरले आहे त्यामुळे जरा नवीन प्रकार आहे. तसेच रोझ इसेन्स मुळे सुगंध पण छान येतो. आपल्या दिवाळी फराळा मध्ये हा नवीन प्रकार आहे. गुलकंद लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ मध्यम आकाराचे लाडू साहित्य… Continue reading Gulkand Ladoo Recipe in Marathi

Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi

Paneer- Khoya Laddu

पनीर-खवा लाडू (Paneer-Khoya Lad00/Laddu) : पनीर-खवा लाडू हे दिवाळी फराळासाठी बनवता येतील. हे लाडू बनवतांना होममेड पनीर वापरले आहे. खवा व नारळ वापरल्यामुळे हे अगदी चवीस्ट लागतात तसेच ह्यामध्ये थोडे आटवलेले दुध घातले आहे. त्यामुळे लाडूची चव अप्रतीम येते. पनीर-खवा लाडू हे आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. पनीर-खवा लाडू बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी:… Continue reading Paneer- Khoya Laddu Recipe in Marathi

Wheat Flour Ladoo Recipe in Marathi

Wheat Flour Ladoo

गव्हाच्या पीठाचे किंवा पीन्नी लाडू (Wheat Flour Ladoo): गव्हाच्या पीठाचे किंवा पीन्नी लाडू हे पौस्टिक लाडू सुद्धा म्हणता येईल. गव्हाच्या पीठाचे लाडू किंवा डिंक लाडू हे महाराष्ट्रातील मराठी लोक बनवतात. पिन्नी लाडू हे नाव पंजाबमध्ये म्हणतात. ह्या लाडू मध्ये गव्हाचे पीठ, सुजुक तूप, डिंक, सुकामेवा, सुके खोबरे, खारीक, खस-खस, जायफळ आहे त्यामुळे हे लाडू पौस्टिक… Continue reading Wheat Flour Ladoo Recipe in Marathi

Recipe for Strawberry Karanji in Marathi

Strawberry Karanji

स्ट्रॉ्बेरीची करंजी (Strawberry Karanji): स्ट्रॉ्बेरी करंजी दिसायला व चवीला खूपच छान लागते. आपण गुलकंदाची, चॉकलेटची व नारळाची कारंजी बनवतो आता स्ट्रॉrबेरीची कारंजी बनवा नक्की सगळ्यांना आवडेल. ह्या वेळेस दिवाळी फराळ निराळा बनवा. ह्या करंजीमध्ये पल्प वापरला आहे त्यामुळे चवीला अगदी निराळी लागते. ह्या करंज्या ८-१० दिवस टिकतात कारण की नारळ शिजवून घेतला आहे. स्ट्रॉ्बेरीची करंजी… Continue reading Recipe for Strawberry Karanji in Marathi