Chocolate Karanji Recipe in Marathi

Chocolate Karanji

चॉकलेट करंजी Chocolate Karanji : चॉकलेट करंजी ही दिवाळीच्या वेळेस बनवायला छान डीश आहे. महाराष्ट्रीयन लोकांची आवडती व लोकप्रिय डीश आहे. तसेच चॉकलेट म्हंटले की सगळ्यांना आवडते. चॉकलेट करंजी म्हंटले तर अजुनच छान होईल. ह्या दिवाळी सणाला ह्या करंज्या नक्की बनवून पहा सगळ्यांना आवडतील व आपल्या करंज्या वेगळ्याच व चवीला पण सुंदर होतील. बनवण्यासाठी वेळ:… Continue reading Chocolate Karanji Recipe in Marathi

Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Coconut Beetroot Barfi

बीटरूट वडी (Beetroot Naral Barfi) : बीटरूट वडी एक स्वीट डीश आहे. ह्या वड्या चवीला अगदी उत्कृष्ट लागतात व दिसायला सुंदर दिसतात. ह्या मध्ये नारळा बरोबर बीटरूट उकडून घातले आहे. त्यामुळे चवीला छान लागतात. बीटरूट वडी बनवण्यासाठी लागणारा वेळ – ३० मिनिट वाढणी – २० वड्या साहित्य : २ कप नारळ खोवलेला २ कप दुध… Continue reading Coconut Beetroot Barfi Recipe in Marathi

Murmura Chivda Recipe in Marathi

Murmura Chivda

चुरमुऱ्याचा चिवडा (Murmure – Churmure -Puffed Rice) : चुरमुरे वा मुरमुरे ह्या पासून आपण भेळ, लाडू किंवा चिवडा बनवतो. चुरमुऱ्याचा चिवडा हा लहान मुलांना व मोठ्यांना सुद्धा आवडतो. चुरमुरे हे पौस्टिक सुद्धा आहेत. हा चिवडा चवीला फार छान लागतो महाराष्ट्रात हा चिवडा फार प्रसिद्ध आहे. मुलांना दुपारी दुधा बरोबर द्यायला पण चांगला आहे. दिवाळीच्या फराळासाठी… Continue reading Murmura Chivda Recipe in Marathi

Recipe for Preparing Gulkand Modak

This is a Recipe for preparing Gulkand Modak or Modak with a Rose Petal Jam Stuffing. This recipe explains who to prepare the Gulkand Stuffing and prepare the Gulkand Modak in a simple step-by-step manner. The Marathi version of the same Gulkand Modak recipe along with the images is published in this – Article. Preparation… Continue reading Recipe for Preparing Gulkand Modak

Gulkand Modak Recipe in Marathi

Gulkand Modak

गुलकंदचे मोदक – Gulkand – Rose Petal Jam Modak : गुलकंदचे मोदक हा एक अप्रतीम गोड पदार्थ आहे. मोदक म्हंटलकी गणपती बाप्पांना फार आवडतात. मोदक हे महाराष्ट्रीयन लोकांची आवडती डीश आहे. गुलकंदचे मोदक आपण संकष्टी चतुर्थीला किंवा वेगळा आकार देवून इतर सणाला सुद्धा बनवता येतात. गुलकंद घातल्यामुळे त्याला सुगंध पण चांगला येतो. त्याचे आवरण रव्याचे… Continue reading Gulkand Modak Recipe in Marathi

Tandalachya Pithache Shankarpali Marathi Recipe

तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे Rice Flour Shankarpali: तांदळाच्या पिठाच्या शंकरपाळे ह्या चटपटीत लागणाऱ्या शंकरपाळ्या आहेत. ह्या आपण संध्याकाळी चहा बरोबर नाश्त्याला करू शकतो. ह्या बनवायला अगदी सोप्या व लवकर होणाऱ्या आहेत. ह्या छान तिखट व कुरकुरीत लागतात. लहान मुलांना खूप आवडतील. ह्या शंकरपाळ्या आपण दिवाळीच्या फराळासाठी सुद्धा बनवू शकतो. गोड पदार्थांच्या बरोबर ह्या शंकरपाळ्या खूप चवीस्ट… Continue reading Tandalachya Pithache Shankarpali Marathi Recipe