Pineapple Malpua Marathi Recipe – 2

पायनापल मालपुवा : पायनापल मालपुवा ही एक स्वीट डीश आहे. ही पार्टीला किंवा सणावाराला सुद्धा करता येते. आपण नेहमीच मालपुवा बनवतो पण मालपुवा मध्ये पायनापल घातलेतर त्याची चव वेगळीच लागते व सुगंध पण छान येतो. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: १५ नंबर बनतात साहित्य : पुरी साठी १ कप मैदा १/२ कप रवा १/२ कप… Continue reading Pineapple Malpua Marathi Recipe – 2

Kala Jamun Recipe in Marathi

कालेजामून : कालेजामून म्हंटल की सगळ्याच्या तोंडाला पाणी सुटते. ही स्वीटडीश आपण सणावाराला किंवा पार्टीला सुद्धा करता येतात. कालेजामून हे घरी झटपट व सुंदर बनवता येतात. मुलांच्या वाढदिवसाच्या पार्टीला बनवायला पण छान आहेत. मुले सुद्धा आवडीने खातात. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ८ बनतात साहित्य : जामूनसाठी १ कप खवा १/४ कप पनीर १/४ कप… Continue reading Kala Jamun Recipe in Marathi

Malai Barfi Recipe in Marathi

मलई बर्फी : मलई बर्फी ही एक बंगाली स्वीट डीश आहे. ही बर्फी आपण घरी सोप्या पद्धतीने व लवकर कशी बनवू शकतो हे सोप्या पद्धतीने दिले आहे. बंगाली मिठाई ही जरी बंगाली लोकांची मिठाई असली तरी महाराष्ट्रात ती खूप प्रसिद्ध आहे. बंगाली मीठाई बाहेर किती महाग असते. तीच जर आपण घरी बनवली तर घरी चांगली… Continue reading Malai Barfi Recipe in Marathi

Chickoo Halwa Recipe in Marathi

Chickoo Halwa

चिकू हलवा : चिकू हलवा ही एक स्वादीस्ट स्वीट डीश आहे. चिकू हलवा ही डीश तुम्ही सणाला, पार्टीला किंवा नाश्त्याला सुद्धा करू शकता. हलवा हा पिकलेल्या चिकूपासून बनवायचा. कारण पिकलेला चिकू गोड व स्वादीस्ट चिकू खाल्याने शरीरात एक प्रकारचा उत्साह येतो व आपण ताजे तवाने होतो. चिकू खूप थंड, पिक्तशामक, पौस्टीक, गोड असतात. जेवल्यावर नेहमी… Continue reading Chickoo Halwa Recipe in Marathi

Boondi Halwa Recipe in Marathi

Boondi Halwa

बुंदी हलवा : बुंदी हलवा ही एक नवीन स्वीट डीश आहे. ही डीश आपण सणाला किंवा कोणी पाहुणे येणार असतील तर बनवू शकतो ही नवीन डीश सगळ्याना नक्की आवडेल. बुंदी दुधामध्ये भिजत घातल्यामुळे छान मऊ होते. व त्यामध्ये खवा घातल्याने हा हलवा अगदी चवीला वेगळा लागतो. व त्याचा केसरी रंग सुंदर दिसतो. कधी कधी घरी… Continue reading Boondi Halwa Recipe in Marathi

Zatpat Anarsa Recipe in Marathi

Zatpat Anarsa

झटपट अनारसे : अनारसे हे आपण बहुतेक करून दिवाळीच्या वेळेस करतो. पण अनारसे हे अधिक मासात मुद्दाम बनवले जातात अनारसे हे अधिक मासात बनवून आपल्या जावयाला खायला देतात त्याने आपल्याला पुण्य मिळत असे म्हणतात. हे अनारसे बनवायला अगदी सोपे आहेत व लवकरपण होतात. बनवण्यसाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: 30 बनतात साहित्य : १ किलो ग्राम… Continue reading Zatpat Anarsa Recipe in Marathi