लाल भोपळ्याचे उपवासाचे रायते: लाल भोपळा हा नवरात्रीच्या उपवासाच्या वेळेला चालतो. साबुदाण्याच्या खिचडी बरोबर किंवा रताळ्याच्या किसाच्या बरोबर हे रायते चवीस्ट लागते. लाल भोपळ्याचे रायते बनवायला सोपे व लवकर होणारे आहे. The English language version of the making of this Fasting Salad can be seen here- Lal Kaddu Ka Raita बनवण्यासाठी वेळ: १५ मिनिट वाढणी:… Continue reading Red Pumpkin Fasting Raita Recipe in Marathi
Category: Fasting Recipes
Upavasacha Batata Vada Recipe in Marathi
उपवासाचा बटाटेवडा: उपवास म्हटल की आपल्याला साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा, रताळ्याचे पदार्थ डोळ्या समोर येतात. तेचते पदार्थ खाऊन कंटाळा सुद्धा येतो. उपवासाच्या दिवशी काही चटपटीत पदार्थ खावासा वाटतो. उपवासाचा बटाटेवडा ही एक छान व सर्वांना आवडणारी डीश आहे. करून पहा सर्वांना नक्की आवडेल. बटाटेवडा ही सर्वाची आवडती व लोकप्रिय डीश आहे. उपवासाचा बटाटेवडा ही तर… Continue reading Upavasacha Batata Vada Recipe in Marathi
Potato Pakora For Fasting Recipe in Marathi
उपवासाची बटाटा भजी: उपवासाची बटाटा भजी ही टेस्टी लागतात तसेच ती छान कुरकुरीत होतात. उपवासाचे पकोडे बनवण्यासाठी बटाटे व शिंगाडा पीठ वापरले आहे. अश्या प्रकारची भजी इतर वेळी सुद्धा बनवायला छान आहेत ह्याची टेस्ट वेगळीच लागते. उपवासाची बटाटा भजी ही आपण नवरात्रीच्या उपासासाठी अथवा इतर उपासाच्या दिवशी बनवू शकता. बनवण्यासाठी वेळ: ३० मिनिट वाढणी: ४… Continue reading Potato Pakora For Fasting Recipe in Marathi
Potato Thalipeeth For Fasting Recipe in Marathi
उपवासाचे बटाट्याचे थालीपीठ: उपवास म्हंटले की आपल्याला प्रश्न पडतो की फराळासाठी काय बनवायचे, नेहमी नेहमी तेच तेच बनवून कंटाळा येतो. उपवासाचे बटाट्याचे थालीपीठ ही एक छान रेसिपी आहे.तसेच बनवायला सोपी व झटपट होणारी आहे. ह्यामध्ये बटाटे किसून त्यामध्ये मावेल तेव्हडे शिंगाडा पीठ, वरइ पीठ अथवा साबुदाणा पीठ वापरले आहे. त्यामुळे थालीपीठ छान कुरकुरीत होते. चवी… Continue reading Potato Thalipeeth For Fasting Recipe in Marathi
Sabudana Thalipeeth for Fasting Days
This is a simple to follow step-by-step Recipe for preparing at home crisp and tasty Sabudana or Sago Thalipeeth. The Sabudana Thalipeeth is a very delicious and filling snack or breakfast item, which can also be prepared on the days of Upvas/Vrat or fasting. The Marathi language version of this Thalipeeth preparation method can be… Continue reading Sabudana Thalipeeth for Fasting Days
Sabudana Thalipeeth Recipe in Marathi
साबुदाणा थालीपीठ: उपास असला की आपल्या डोळ्यासमोर बरेच पदार्थ येतात. उपासासाठी वेगळे काहीतरी करावे असे वाटते. साबुदाणा खिचडी आपण नेहमी करतो.साबुदाण्याचे थालीपीठ करून बघा नक्की आवडेल. ह्यामध्ये साबुदाणा चांगला भिजला पाहिजे. साबुदाणा थालीपीठ बनवतांना उकडलेला बटाटा, शेंगदाणे कुट, हिरवी मिरची, कोथंबीर व जिरे वापरले आहे. साबुदाणा थालीपीठ हे छान खमंग लागते. तसेच ह्यामध्ये थोडीसी लाल… Continue reading Sabudana Thalipeeth Recipe in Marathi
Upvasacha Ratalyacha Kis Marathi Recipe
रताळ्याचा कीस Ratalyacha Kis for Fasting: उपवास म्हंटले की रताळ्याचे सुद्धा बरेच पदार्थ बनवता येतात. रताळ्या पासून रताळ्याची भाजी, हलवा, चकत्या, पुऱ्या बनवता येतात. रताळ्याचा कीस सुद्धा छान लागतो. रताळे म्हणजेच स्वीट पोट्याटो किंवा शकरकंद होय. शकरकंद हे हिंदीत म्हणतात. रताळ्याच्या किसात जिरे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे कुट, लिंबू रस, चवीला साखर घातल्या मुळे अगदी चवीस्ट… Continue reading Upvasacha Ratalyacha Kis Marathi Recipe