अक्रोडचे औषधी गुणधर्म फायदे आपण ड्रायफ्रूट पाहिले की आपल्याला ते लगेच तोंडात टाकावेसे वाटतात. कारण की ड्रायफ्रूट स्वादिष्ट लागतात त्याच बरोबर ते फायदेमंद सुद्धा आहेत. जर आपण आपल्या रोजच्या जेवणात सामील केले तर त्याचे आपल्या शरीराला चांगले फायदे होतात. बदाम, काजू, किसमिस खजूर व अक्रोड च्या सेवणाने आपले शरीर चांगले सुदरुड बनते. पण आज आपण… Continue reading 10 Health Benefits Of Walnuts (Akhrot) in Marathi
Category: Home Remedies
Common Sleep Problems Home Remedies in Marathi
आपण पूर्ण दिवस खूप काम करतो त्यासाठी रात्री आपल्याला चांगली झोप येणे जरुरीचे आहे. त्यामुळे मेंदू शांत होऊन आपल्या हृदयाचे व रक्त वाहिन्यांचे कार्य चांगले राहते त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहते. जर आपली झोप नीट झाली नाहीतर हृदय रोग, किडनीच्या रोगाच्या समस्या, हाय ब्लड प्रेशर, डायबीटीज व स्ट्रोकचा धोका वाढतो. जगामध्ये लाखो लोकांना अनिद्राच्या समस्या… Continue reading Common Sleep Problems Home Remedies in Marathi
Health Benefits of Eating Green Chillies in Marathi
हिरवी मिरची गंभीर समस्यापासून बचाव करते पहा त्याचे फायदे हैराण करणारे आपल्याला माहीत आहे का हिरवी मिरची सेवनाचे काय फायदे आहेत. हिरवी मिरची ही स्वादिष्ट आहे त्याच बरोबर तिचे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदे सुद्धा आहेत. हिरवी मिरची खूप तिखट असते पण उन्हाळ्याच्या सीझनमद्धे आपल्याला लू पासून वाचवते त्याच बरोबर गंभीर आजारांपासून आपला बचाव करण्यास… Continue reading Health Benefits of Eating Green Chillies in Marathi
Health Benefits Of Soybeans | Soya Beans In Marathi
सोयाबीन ही एक बी आहे त्याचा खाण्यासाठी व तेल काढण्यासाठी उपयोग होतो. त्यामध्ये बरेच पोषक तत्व आहेत त्याच्या आपल्या शरीराला खूप फायदा होतो. सोयाबीन मधून आपल्याला भरपूर प्रोटीन मिळतात म्हणून शाकाहारी लोकांनी त्याचा जास्त वापर करावा. कारण त्याच्या सेवनाने हाडे मजबूत बनून फ्रैक्चर होण्याचा संभव कमी होतो. आपल्या भारतात सोयाबीन सर्वत्र उपलब्ध होते. त्याच्या सेवनाने… Continue reading Health Benefits Of Soybeans | Soya Beans In Marathi
Jaggery And Raisins (Gud Kismis) Benefits For Weight Loss In Marathi
आपल्याला आश्चर्य वाटेल की गूळ व मनूके सेवन केल्याने शरीराचे वजन कमी होते. पण वजन कमी करण्यासाठी आपल्याला आपल्या खाण्यावर नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे. वजन कमी करण्यासाठी आपल्याला रिफाइंड फूड कमी सेवन केले पाहिजे. त्याच बरोबर साखरेचे प्रमाण सुद्धा कमी करायला पाहिजे. आपण साखरेच्या आयवजी गुळाचे सेवन केले पाहिजे. The Marathi Jaggery And Raisin For… Continue reading Jaggery And Raisins (Gud Kismis) Benefits For Weight Loss In Marathi
Health Benefits of Eating Mango In English
आपल्याला माहिती असेलच की आंबा हा फळांचा राजा आहे. त्याचा रंग व सुगंध आपल्याला मोहून टाकतो. आंबा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे. खर म्हणजे भारतातील आंबे जगभर प्रसिद्ध आहेत. आपण आंब्याचा वापर भाजी, चटणी, पन्हे, जूस, आइसक्रीम, लोणचे, मिल्क शेक, आंबा पोळी आंब्याचा रस काढून खाण्यासाठी सुद्धा करतो. आपल्या भारतात आंब्याचे उत्पादन बऱ्याच… Continue reading Health Benefits of Eating Mango In English
Masoor Dal Amazing Health Benefits In Marathi
आपल्याला माहिती असेलच डाळीमद्धे पोषक तत्व, प्रोटीन व औषधी गुणधर्म आहेत. मसूर डाळीमद्धे सुद्धा भरपूर औषधी गुणधर्म आहेत. जे आपल्या शरीराला उपयोगी आहेत. त्याचे काय फायदे आहेत आहेत ते आपण पाहूया. प्रथम आपण त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत ते पाहू या: मसुरच्या डाळीमध्ये एंटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आहे. त्याच बरोबर मसूर डाळीमद्धे शरीराचे वजन कमी, कॅन्सर,… Continue reading Masoor Dal Amazing Health Benefits In Marathi