पडवळची भाजी (Padwal Chi Bhaji) : पडवळची भाजी चवीला खूप छान लागते. ह्या भाजी मध्ये शेगदाणे कुट घातला आहे व बेसन घातल्यामुळे भाजी थोडीसी कोरडी होते. पण चव मात्र छान येते. माझी आज्जी श्रावण महिन्यात नेहमी करायची व सगळेजण आवडीने खायचे. पडवळची भाजी बनवण्यासाठी वेळ: २० मिनिट वाढणी: ३ जणासाठी साहित्य : २५० ग्राम पडवळ… Continue reading Padwal Chi Bhaji Recipe in Marathi
Category: Maharashtrian Bhaji Preparations
Recipe for Maharashtrian Style Padwal Chi Bhaji
This is a simple and easy Recipe for preparing authentic Maharashtrian Style Padwal Chi Bhaji using the Padwal or Snake Gourd known in English as Chichinda. This a common everyday main course vegetable preparation eaten with Chapatti or Rice in Maharashtra. Ingredients 250 Grams Snake gourd [Padwal] 1 Tablespoon roasted Peanut Powder [Shengdana Pud] 1… Continue reading Recipe for Maharashtrian Style Padwal Chi Bhaji
Godya Valachi Usal Recipe in Marathi
गोडे वालाची उसळ : गोडे वालाची उसळ ही एक महाराष्ट्रीयन पद्धतीची उसळ आहे. ह्यामध्ये चिंच-गुळ व गोडा मसाला वापरला आहे, त्यामुळे ह्याची चव सुंदर व खमंग लागते. ही उसळ चपाती बरोबर सर्व्ह करता येते. साहित्य : १ कप गोडेवाल १ छोटा कांदा २ आमसूल (किवा १ टी स्पून चिंच कोळ) १ टी स्पून गोडा मसाला… Continue reading Godya Valachi Usal Recipe in Marathi
Rishipanchami Chi Bhaji
ऋषीपंचमीची भाजी Rishipanchami Bhaji: गणेशचतुर्थी च्या दुसऱ्या दिवशीचा जो दिवस असतो त्याला ऋषीपंचमीचा दिवस म्हणतात. ह्या दिवशी मुद्दाम ही ऋषीची भाजी केली जाते. ही भाजी चवीला खूप छान लागते. महाराष्ट्रामध्ये ही भाजी लोकप्रिय आहे. साहित्य : १/४ कप दोडका (चिरून) १/४ कप काकडी (चिरून) १/४ कप पडवळ (चिरून) १/४ भेंडी (चिरून) १/४ कप टोमाटो (चिरून)… Continue reading Rishipanchami Chi Bhaji
Kelphulachi Bhaji Recipe in Marathi
केळफुलाची भाजी – Flower of the Banana : केळफुलाची भाजी चवीला खूप छान लागते. ही भाजी महाराष्ट्रातील कोकण ह्या भागामध्ये बनवली जाते. केळफुलाची भाजी बनवतांना हरबरे किंवा वाटाणे घातले आहेत त्यामुळे त्याची चव पण छान लागते. ह्यामध्ये मसाला वापरला नाही तर फक्त कांदा, आले-लसूण व हिरवी मिरची वापरली आहे त्यामुळे ही भाजी छान बिन मसाल्याची… Continue reading Kelphulachi Bhaji Recipe in Marathi
Bharli Masala Vangi Marathi Recipe
भरलेली मसाला वांगी : भरलेली मसाला वांगी ही भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीची आहे. ही भाजी थोडी रश्याची आहे त्यामुळे चपाती व भाता बरोबर पण चालू शकते. वांगी पाणी न घालता परतल्यामुळे खमंग लागतात. साहित्य : २५० ग्राम काटेरी बीन बियांची छोटी वांगी मसाला साठी : २ मोठे कांदे १ कप नारळ खोवलेला १/४ कप शेंगदाणे कुट… Continue reading Bharli Masala Vangi Marathi Recipe
Gawar Chi Bhaji Recipe in Marathi
गवारची भाजी : गवारची भाजी बनवता गवार नेहमी कोवळी घ्यावी म्हणजे भाजी फार स्वदिस्ट होते. ही भाजी बनवताना फोडणीमध्ये लसून घालावा त्यामुळे भाजीचा स्वाद अजून वाढतो. गवार ही मधुर, शीतल, पौस्टिक, पित्तहारक व कफकारक आहे. ही गवारची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४ जणासाठी साहित्य : २५० ग्राम गवार १… Continue reading Gawar Chi Bhaji Recipe in Marathi