पालक पनीर : पालक पनीर म्हंटले की सर्वांना आवडते.पालक ही पालेभाज्या मध्ये सर्वात श्रेष्ठ समजली जाते. त्याचा हिरवा गार रंग अगदी मोहक वाटतो. पालक हा औषधी आहे. पालक पनीर हे आपण रोजच्या जेवणात किंवा पार्टीला बनवू शकतो. ह्यामध्ये पनीर घातलेकी भाजी सुंदर लागते. The English language version of this vegetable dish can be seen here… Continue reading Palak Paneer Marathi Recipe
Category: Maharashtrian Bhaji Preparations
Tondli Chi Bhaji Recipe in Marathi
तोंडलीची भाजी : ही महाराष्ट्रीयन पद्धतीची तोंडलीची भाजी परतून चांगली लागते. लहान मुले आवडीने खातात. ही भाजी मुलांना शाळेत जातांना डब्यात द्यायला छान आहे. तोंडलीची भाजी बनवायला सोपी व लवकर होणारी आहे. ही भाजी चपाती बरोबर छान लागते. तसेच शेंगदाणे कुट घालून ह्याची चव पण चांगली लागते. कडीपत्ता नेहमी चिरून टाका म्हणजे तो खाल्ला जातो.… Continue reading Tondli Chi Bhaji Recipe in Marathi
Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe
मटकीची गोड्या मसाल्याची उसळ Matkichi Goda Masala Usal: मोड आलेल्या मटकीची उसळ ही चवीला अप्रतीम लागते. ह्या उसळी मध्ये मेथी दाणे व धने घातल्या मुळे चांगला सुगंध येतो, त्यामध्ये गोडा मसाला आहे त्यामुळे खमंग लागते. चिंच-गुळ आहे त्यामुळे आंबट गोड चव येते. जर ही उसळ तुम्हाला थोडी ओली पाहिजे असेल तर पाणी घाला नाहीतर अगदी… Continue reading Matkichi Goda Masala Usal Marathi Recipe
Matki Chi Usal Marathi Recipe
मटकीची उसळ : मटकीची उसळ ही मुलांना शाळेत जातांना डब्यामध्ये चपाती बरोबर देता येते. मोड आलेल्या मटकीची उसळ मुलांना खूप आवडते. ह्या उसळीत लसणाची फोडणी घातलेली आहे त्यामुळे त्याची चव चांगली लागते. गरम मसाल्यामुळे खमंग लागते. आमसूल घातल्याने थोडासा आंबट पणा येतो तो पण छान लागतो. शेगदाणे घातल्याने दिसायला पण चागली दिसते. ओल्या नारळाचे खोबरे… Continue reading Matki Chi Usal Marathi Recipe
Khamang Bharli Bhendi Marathi Recipe
खमंग भरलेला भेंडी (Khamang Bharli Bhendi) : खमंग भरलेला भेंडी ही मराठी पद्धतीने बनवलेली आहे. ह्यामध्ये ओल्या नारळ व कोथंबीर वापरून हिरवा मसाला बनवला आहे. त्यामुळे ही महाराष्ट्रीयन पद्धतीची भाजी अगदी खमंग लागते. ही भाजी चपाती बरोबर किंवा पराठ्या बरोबर छान लागते. The English language version of this stuffed lady fingers recipe and preparation method… Continue reading Khamang Bharli Bhendi Marathi Recipe
Bhendi Chi Chinch Gulachi Bhaji Marathi Recipe
भेंडीची चिंच गुळाची भाजी (Bhendi Chi Chinch Gulachi Bhaji ) : चिंच गुळाची भेंडीची भाजी चवीला छान लागते. चिंच गुळ घातल्याने आंबट गोड अशी चव लागते व गोडा मसाला घातल्याने खमंग लागते. ही महाराष्ट्रीयन पध्दतिची चिंच गुळाची भेंडीची भाजी चवीला अप्रतीम लागते. महाराष्ट्रात ह्या प्रकारची भाजी खूप प्रसिद्ध आहे. बनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट वाढणी: ४… Continue reading Bhendi Chi Chinch Gulachi Bhaji Marathi Recipe
Hirvya Mirchi Chi Bhaji Marathi Recipe
हिरव्या मिरचीची भजी : Hirvya Mirchi Chi Bhaji – हिरवी गार मिरची बघीतली की ती घ्यायला फार मोह होतो. व त्याची भजी म्हंटले की चाखण्यासाठी अजूनच मोह होतो. हिरव्या मिरच्याची भजी ही मराठी लोकांची अगदी आवडती भजी आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात ती खूप लोकप्रिय आहेत. त्यामध्ये मिरचीला व्हेनीगर लावले आहे त्यामुळे त्याची चव फार छान लागते.… Continue reading Hirvya Mirchi Chi Bhaji Marathi Recipe