This is a step-by-step Recipe for preparing at home crisp and tasty Maharashtrian Style Batata Bhaji or Pakoda; This Potato Pakoda can be eaten as a snack or be served as a part of the main course meals. The Batata Bhaji is also a part of most Maharashtrian Meals for a variety of functions and… Continue reading Crisp Maharashtrian Style Batata Bhaji
Category: Maharashtrian Recipes
Kurkurit Batata Bhaji Recipe in Marathi
बटाटा भजी : बटाट्याची भजी ही एक साईड डीश आहे. बटाटाचे पकोडे हे आपण जेवणामध्ये, नाश्त्याला करू शकतो. महाराष्ट्रात बटाटा भजी ही फार लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात जेव्हा गोडाचे जेवण बनवले जाते, तेव्हा बटाटा भाजी ही बनवलीच जातात. पुरणपोळीचे जेवण, श्रीखंड पुरीचे जेवण, खीर पुरीचे जेवण असले की बटाटा भाजी ही पाहिजेच. कारण ह्या मेनू बरोबर… Continue reading Kurkurit Batata Bhaji Recipe in Marathi
Kelyache Shikran Recipe in Marathi
केळीचे शिकरण: मागील लेखामध्ये आपण पाहीलेकी केळ्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. लहान मुले फळे किंवा केळ खायला कंटाळा करतात. केळ्याचे शिकरण हे झटपट बनवता येते, मुलांना भूक लागलीतर लगेच चपाती बरोबर सर्व्ह करता येते. पिकलेले केळ हे चवीला मधुर, थंड, रुची उत्प्प्न करणारे आहे. दुध व केळे हे लहान मुलांचा पूर्ण आहार आहे. जी मुले… Continue reading Kelyache Shikran Recipe in Marathi
Recipe for Homemade Chakka in Marathi
चक्का झटपट कसा बनवावा. चक्का घरच्या घरी कसा बनवावा. महाराष्ट्रात बऱ्याच सणा वाराला श्रीखंड बनवतात. मराठी लोकांची श्रीखंड ही स्वीट डीश फार लोकप्रिय आहे. श्रीखंड पुरी ही डीश फार अप्रतीम लागते. श्रीखंड हे नुसते खायला पण छान लागते. आपण बाहेरून श्रीखंड आणायचे म्हंटले की खूप महाग पण पडते. श्रीखंड बनवण्यासाठी चक्का लागतो. श्रीखंड बनवायला लागणारा… Continue reading Recipe for Homemade Chakka in Marathi
How to Make Dahi at Home Marathi Recipe
घरी दही -Dahi-Curds-Yogurt कसे बनवावे व त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत. : दही हे सर्वांना आवडते व ते किती पौस्टिक आहे ते आपणाला माहीत आहेच. दही हे चवीला रुचकर व गुणकारी आहे. दह्या पासून आपल्याला अनेक पदार्थ बनवता येतात. दही हे नेहमी ताजे वापरावे जरा जुने झालेले दही हे आंबट असते त्यामुळे आपल्या घशाला त्रास… Continue reading How to Make Dahi at Home Marathi Recipe
Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi
लाल भोपळ्याचे रायते : रायते अथवा कोशंबीर ही आपल्या जेवणात पाहिजेच. रायते आपण नॉनव्हेज च्या जेवणाच्या वेळीस बनवतो किंवा आपल्याकडे गोडाचे जेवण असते तेव्हासुद्धा बनवतो. रायते नुसते खायला सुद्धा छान लागते. लाल भोपळ्याचे रायते चवीला खूप छान लागते. साहित्य : २५० ग्राम लाल भोपळा २०० ग्राम दही ३ हिरव्या मिरच्या मीठ व साखर चवीने १/२… Continue reading Lal Bhoplyacha Raita Recipe in Marathi
Surnache Kaap Recipe in Marathi
सुरणाचे काप : सुरणाचे काप चवीला खूप छान लागतात. ही एक साईड डीश आहे. सुरणाचे प्रकार हे चवीस्ट व रुचकर लागतात. तसेच ते पौस्टिक सुद्धा आहे. सुरणाचे काप बनवतांना सुरण हे फिकट गुलाबी रंगाचे वापरावे. ते खाजरे नसते. फिकट गुलाबी रंगाचे म्हणजे सुरणाचा आतील गराचा भाग फिकट गुलाबी पाहिजे. सुरणाचे काप हे अगदी मटणाच्या कबाब… Continue reading Surnache Kaap Recipe in Marathi