Upvasacha Ratalyacha Kis Marathi Recipe

Ratalyacha Kis

रताळ्याचा कीस Ratalyacha Kis for Fasting: उपवास म्हंटले की रताळ्याचे सुद्धा बरेच पदार्थ बनवता येतात. रताळ्या पासून रताळ्याची भाजी, हलवा, चकत्या, पुऱ्या बनवता येतात. रताळ्याचा कीस सुद्धा छान लागतो. रताळे म्हणजेच स्वीट पोट्याटो किंवा शकरकंद होय. शकरकंद हे हिंदीत म्हणतात. रताळ्याच्या किसात जिरे, हिरव्या मिरच्या, शेंगदाणे कुट, लिंबू रस, चवीला साखर घातल्या मुळे अगदी चवीस्ट… Continue reading Upvasacha Ratalyacha Kis Marathi Recipe

Maharashtrian Goda Masala Amti Recipe in Marathi

Maharashtrian Goda Masala Amti

गोडी पुणेरी आमटी – Goda Masala Maharashtrian – Puneri Amti : तुरीच्या डाळीची गोड्या मसाल्याची आमटी ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय आमटी आहे. गोडी आमटी ही खूप छान व खमंग लागते. ह्या आमटीत गोडा मसाला, चिंच किंवा आमसूल व गुळ आहे त्यामुळे आंबट-गोड चव लागते. मेथ्या दाणे घातल्याने खमंग लागते. ही आमटी गरम-गरम भाता बरोबर… Continue reading Maharashtrian Goda Masala Amti Recipe in Marathi

Upasachi Kachori Recipe in Marathi

उपवासाची कचोरी : उपवासाची कचोरी ही बटाटा कोथंबीर व नारळ वापरून केली आहे. ही उपवासाची एक वेगळीच रेसिपी आहे. आपण उपवासासाठी नेहमीच साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडे. बटाटा भाजी बनवतो. उपवासाची कचोरी बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल. ही उपवासाची कचोरी गरम-गरम खायला चांगली लागते. उपवासाची कचोरी बनवण्यासाठी वेळ : ५० मिनिट वाढणी : ५ जणासाठी साधारणपणे… Continue reading Upasachi Kachori Recipe in Marathi

Shahi Puran Poli Recipe in Marathi

Shahi Puran Poli

शाही पुरण पोळी : पुरण पोळी ही एक महाराष्ट्रातील लोकप्रिय स्वीट डीश म्हणजेच पक्वान्न आहे. मराठी लोक होळी, श्रावण महिना, गणपती गौरीच्या नेवेद्याला किंवा सणावाराला सुद्धा अगदी आवर्जून करतात. पुरणपोळीमध्ये मी खवा, काजू-बदामची पावडर, गूळ व साखर, वेलचीपूड व जायफळ वापरले आहे त्यामुळे ती शाही पुरण पोळी झाली आहे. पुरण पोळी म्हंटले की त्याबरोबर कटाची… Continue reading Shahi Puran Poli Recipe in Marathi

Katachi Amti Recipe in Marathi

कटाची आमटी : पुरण पोळी म्हटले की कटाची आमटी पाहिजेच. कट म्हणजे पुरण शिजल्यावर जास्तीचे काढलेले पाणी होय. कटाची आमटी ही एक अप्रतीम महाराष्ट्रातील लोकांची आमटी आहे. कटाची आमटी ही आंबट-गोड लागते. ती पुरण पोळी बरोबर किंवा गरम-गरम भाता बरोबर सर्व्ह करतात. ही आमटी नुसती खायला पण सुंदर लागते. ह्यामध्ये फोडणीमध्ये मेथ्याचे दाणे व धने… Continue reading Katachi Amti Recipe in Marathi

Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe

वरयाच्या पीठाचे डोसे : वरयाच्या पीठाचे [Vrat ke Chawal in Hindi and barnyard Millet in English डोसे हे उपासाच्या दिवशी बनवतात. ह्या डोश्या बरोबर उपासाची बटाट्याची भाजी छान लागते. वरयाच्या पीठाच्या डोश्या बरोबर चटणी पण चांगली लागते. हे डोसे छान कुरकुरीत होतात. साहित्य : ३ वाट्या वरयाचे तांदूळ १ मध्यम आकाराची काकडी २ हिरव्या मिरच्या… Continue reading Varai Chya Pithache Dosa Marathi Recipe