साबुदाणा वडा – Sabudana Vada : कुरकुरीत साबुदाणा वडा ही महाराष्ट्रातील मराठी लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा वडा उपासासाठी व नाश्त्याला सुद्धा बनवता येते. साबुदाणा वड्यामध्ये उकडलेला बटाटा घातल्यामुळे तो थोडा क्रिस्पी होतो व आत मधून थोडा ओलसर सुद्धा राहतो. साबुदाणा वडा लहान मोठ्यांना सर्वाना आवडतो. हे वडे तेलामध्ये तळण्या आयवजी तुपामध्ये तळले तर अजून… Continue reading Sabudana Vada Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Varan Bhaat Recipe in Marathi
वरण-भात : वरण-भात किंवा दाल-चावल हा पदार्थ सगळ्याच्या परिचयाचा आहे. तरी पण ही रेसीपी देत आहे. वरण -भात हा महाराष्टात मराठी लोकांचा लोकप्रिय पदार्थ आहे. वरण- भात हा सणावाराला, देवाच्या नेवेद्यासाठी बनवतात. तो पौस्टिक तर आहेच व चवीला पण छान लागतो. लहान मुलांचे हे जेवणच आहे. आजारी रुग्णाला पण वरण-भात हा गुणकारी आहे. वरण-भाता शिवाय… Continue reading Varan Bhaat Recipe in Marathi
Upasachi Khamang Sabudana Khichdi
उपासाची खमंग साबुदाणा खिचडी : साबुदाणा खिचडी ही महाराष्ट्रीयन लोकांची लोकप्रिय डीश आहे. साबुदाणा खिचडी ही उपासाच्या दिवशी किंवा नाश्त्याला सुद्धा बनवता येते. तसेच लहान मुलांना पण खूप आवडते त्यामुळे त्यांना डब्यात सुद्धा देता येते. साबुदाणा खिचडी पौस्टिक तर आहेच कारण त्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचा कुत, उकडलेले बटाटा आहे. बनवण्याचा वेळ: 30 मिनिटे – भिजवण्याचा वेळ सोडून… Continue reading Upasachi Khamang Sabudana Khichdi
Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe
तांबडा – लाल भोपळ्याची भाजी – Red Bhopla Bhaji Maharashtrian Style : तांबडा भोपळा दिसायला पण सुंदर दिसतो व तो पौस्टिक पण आहे. महाराष्ट्रात तांबडा भोपळा हा जास्त प्रमाणात वापरला जातो त्याच्या पासून भाजी, भरीत, पुऱ्या केल्या जातात व त्या खूप छान लागतात.. ह्याचा औषधी गुणधर्म असा आहे की हा भोपळा आपल्या प्रकृती साठी थंड… Continue reading Lal Bhoplyachi Bhaji Marathi Recipe
Khamang Kurkurit Appe Marathi Recipe
खमंग कुरकुरीत आप्पे : आप्पे ही एक नाश्तासाठी बनवायची डीश आहे. ती आपण सकाळी किंवा संध्याकाळी चहा बरोबर घेवू शकतो. ही एक पौस्टिक डिश आहे. ह्यामध्ये चणाडाळ, तांदूळ व उडीद डाळ आहे ते पौस्टिक आहेत. हे मुलांना डब्यात द्यायला खूप छान आहेत. तसेच ह्याने चांगले पोट सुद्धा भरते. दोनी बाजूनी फ्राय केल्याने छान खमंग पण… Continue reading Khamang Kurkurit Appe Marathi Recipe
Methi Batata Bhaji Marathi Recipe
मेथी- बटाटा भाजी : मेथी-बटाटा भाजी ही चवीला फार छान लागते. मेथी हे थोडी कडवट लागते पण ह्यामध्ये बटाटा तळून घातला तर त्याची चव वेगळीच लागते. तसेच बटाट्याला मेथीच्या भाजीची टेस्ट येते. मुलांना ही भाजी डब्यात चपाती बरोबर द्यायला छान आहे. The English language version of the Methi Batata Bhaji is given in the article… Continue reading Methi Batata Bhaji Marathi Recipe
Methi Chi Bhaji Marathi Recipe
मेथीची भाजी : मेथीच्या पानांची भाजी रुचकर व चवीस्ट लागते. तसेच ती आपल्या स्वाथ्य साठी फार गुणकारी आहे. मेथीची भाजी थोडी कडवट लागते पण तिच्या मध्ये जे गुण आहेत ते आपल्या शरीराला फायदेशीर आहेत. मेथीच्या भाजी तिखट, उष्ण, पित्तवर्धक, बलकारक आहे. मेथीच्या पानांची भाजी बनवायला एकदम सोपी आहे व पटकन होणारी आहे. ही भाजी भाकरी… Continue reading Methi Chi Bhaji Marathi Recipe