Pineapple Malpua recipe in Marathi

Pineapple Malpua

अननसाचा मालपुवा ही एक स्वीट डिश म्हणून बनवता येईल. ही स्वीट डिश आपल्याला लहान मुलांच्या किंवा इतर वेळी सुद्धा बनवता येईल. अननसामुळे पुरीला छान सुगंध येतो व चवीला पण उत्तम लागते. तसेच जायफळ वापरल्याने पण वेगळीच चव लागते. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: १५ मालपुवे बनतात साहित्य : पुरीसाठी – १ वाटी मैदा १/२ वाटी… Continue reading Pineapple Malpua recipe in Marathi

Tilgulache Ladu Recipe in Marathi

Tilgulache Ladu

  नवीन वर्ष चालू झालेकी की गृहिणीची धावपळ चालू होते की घर कसे सजवायचे , हळदी-कुंकवाची तयारी करायची, लाडू करायचे की वड्या करायच्या तसेच भोगीची तयारी करायची. सुगडं व पूजेचे साहित्य आणायचे व आपला संसार सुखाचा व संमृधिचा व्हावा म्हणून देवा जवळ प्रार्थना करायची. तिळाचे काही पारंपारिक पदार्थ आहेत. तिळगुळाचे लाडू साहित्य २ कप तीळ… Continue reading Tilgulache Ladu Recipe in Marathi

Bajra Til Bhakri Recipe in Marathi

बाजरीची[Pearl Millet] भाकरी (ही भाकरी भोगीच्या दिवशी बनवतात). संक्रांत हा सण जानेवारी मध्ये येतो व तेव्हा थंडी पण असते. बाजरीची भाकरी ही शरीराला गरम असते. म्हणून थंडीच्या दिवसात मुद्दाम बाजरी ची भाकरी करतात. त्यावर तीळ [Sesame Seeds] लावले तर त्याची चव छान लागते. बाजरीची भाकरी साहित्य २ वाटी बाजरीचे पीठ २ मोठे चमचे तीळ पाणी… Continue reading Bajra Til Bhakri Recipe in Marathi

Tilachi Chutney Recipe in Marathi

Tilachi Chutney

तिळाची चटणी [ Sesame Seeds Chutney ] ही खमंग लागते त्यात चिंच व थोडी साखर टाकल्याने त्याला आंबटगोड अशी एक वेगळीच चव येते. तसेच ही चटणी वर साजूक तूप व तेल घातल्याने ती खूप छान लागते. तीळ हे स्वादाने तिखट, कडवट, मधुर व तुरट असतात.तीळ हे तब्येतीला व केसांसाठी हितावह असतात. तीळ हे पौस्टिक आहेत.… Continue reading Tilachi Chutney Recipe in Marathi

Tilachi Burfi Recipe in Marathi

Tilachi Burfi

तिळाची बर्फी – तिळाची बर्फी [ Sesame Seeds Burfi ] हा पदार्थ महाराष्ट्रा मध्ये मकर संक्रांत ह्या सणाला करतात. ही बर्फी खवा टाकल्यामुळे छान मऊ होते. तसेच तीळ व दाण्याचा खुट करून टाकल्यास बर्फीला चांगली चवपण येते. बनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट वाढणी: ४० तिळाच्या वड्या The English language version of the recipe can be seen… Continue reading Tilachi Burfi Recipe in Marathi

Sweet Potato Toffee [Ratalyachi God Vadi]

Sweet Potato Toffee [Ratalyachi God Vadi]

This is Recipe for Sweet Potato Toffee [Ratalyachi God Vadi], a Maharashtrian sweet prepared from sweet-potatoes, suitable for the days of fasting. Ingredients 2 Medium size Sweet Potatoes 1 Cup Sugar 1 Tea spoon Cardamom Powder ½ Cup Ghee (Dalda) for frying Preparation Wash and boil the Sweet Potatoes (boil 3/4) then peel and keep… Continue reading Sweet Potato Toffee [Ratalyachi God Vadi]