15 Miniutes Instant Bread Rasmalai Recipe In Marathi

15 Miniutes Instant Bread Rasmalai

15 मिनिटांत इन्स्टंट मिल्क ब्रेड डेझर्ट बिना गॅस 15 Miniutes Instant Bread Rasmalai Recipe In Marathi 15 मिनिटांत दूध व ब्रेड वापरुन मस्त स्वादिष्ट गॅस न वापरता आपण झटपट अश्या प्रकारचे डेझर्ट बनवू शकतो तसेच बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. घरी कोणी पाहुणे येणार असतील तर आपण 15 मिनिटात थंडगार डेझर्ट बनवू शकतो.… Continue reading 15 Miniutes Instant Bread Rasmalai Recipe In Marathi

Delicious Malai Suji Modak For Ganesh Chanturthi Bhog Recipe In Marathi

Delicious Malai Suji Modak For Ganesh Chanturthi Bhog

स्वादिष्ट मलई सुजी मोदक | मलई रवा मोदक गणपती बाप्पा नेवेद्यसाठी आता गणेश उत्सव जवळच आला आहे. मग आपण रोज यूट्यूबवर किंवा वेबसाइटवर मोदकाच्या रेसीपी शोधतो. आज आपण अशीच एक छान मोदकची रेसीपी पाहणार आहोत. मलई मोदक स्वादिष्ट लागतात तसेच बनवायला सोपे व झटपट होणारे आहेत. मलई मोदक बनवताना त्याच्या सारणामद्धे ड्रायफ्रूट व गुलकंद घातला… Continue reading Delicious Malai Suji Modak For Ganesh Chanturthi Bhog Recipe In Marathi

Kopra Pak | Khopra Pak Sri Krishna Janmashtami Bhog Recipe In Marathi

Kopra Pak | Khopra Pak Sri Krishna Janmashtami Bhog

श्री कृष्ण जन्माष्टमी स्पेशल खोपरा पाक सुक्या खोबऱ्याची बर्फी नेवेद्यसाठी  श्रावण महिना चालू झालाकी रोज कोणतान कोणता सण वार असतो. आता श्री कृष्ण जन्माष्टमीला स्पेशल खोपरा पाक बनवतात. भगवान श्री कृष्ण ह्याचा आवडतीचा हा नेवेद्य आहे. नारळाचा पाक हा शुभ मानला जातो. कारण की भोग म्हणून ही मिठाई अर्पण करतात. आज आपण अगदी सोप्या पद्धतीने… Continue reading Kopra Pak | Khopra Pak Sri Krishna Janmashtami Bhog Recipe In Marathi

Delicious Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi

Nag Panchami Special Haldichya Panatil Patole

कोकणातील हळदीच्या पानातील पातोळ्या नागपंचमी/गणेश चतुर्थीसाठी नेवेद्यसाठी  पातोळ्या हा कोकणमधील लोकप्रिय डिश आहे. पातोळ्या हा पदार्थ नागपंचमी किंवा गणपती उत्सवमध्ये बनवतात. नागपंचमी ह्या सणाला विस्तवावर तवा ठेवायचा नसतो. त्यामुळे आपण उकड काढून पदार्थ बनवू शकतो. हळदीच्या पानात पातोळ्या बनवल्या तर छान टेस्टि लागतात. त्याचा छान सुगंध सुद्धा येतो. पातोळ्या बनवताना तांदळाच्या पिठाला उकड काढून मग… Continue reading Delicious Haldichya Panatil Patolya Recipe In Marathi

Nagpanchami Special Kheer-Kanule Recipe in Marathi

Nagpanchami Special Kheer-Kanule

नाग पंचमी स्पेशल खीर व कानुले विस्मरणातील पदार्थ श्रावण महिना आला की प्रतेक दिवसाला काहीना काही महत्व आहे. श्रावण महिना आलाकी नागपंचमी हा सण महिलांचा अगदी आवडतीचा सण होय. ह्या दिवशी महिला जरीची साडी नेसून अंगावर दाग दागिने घालून नाकात नथ घालून हातात पूजेची थाळी घेऊन वारुळा जवळ नाग देवाची पूजा करायला जातात. नागपंचमी ह्या… Continue reading Nagpanchami Special Kheer-Kanule Recipe in Marathi

Nag Panchami Special Purnache Diwe Naivedya sathi Recipe in Marathi

Nagpanchami Special Purnache Diwe

नाग पंचमी स्पेशल पुरणाचे दिवे नेवेद्यसाठी श्रावण महिना चालू झाला की रोज काहीना काही सणवार असतो. श्रावण महिन्यात येणारी नागपंचमी महिलांचा अगदी आवडतीचा सण आहे. ह्या दिवशी महिला नतून थटुन हातात पूजेची थाली घेऊन नाग देवाची पूजा करायला वारुळा जवळ जातात. नागपंचमी ह्या दिवशी पुरणाचे दिवे बनवून ते लाऊन देवाला दाखवण्याची खूप जुनी परंपरा आहे.… Continue reading Nag Panchami Special Purnache Diwe Naivedya sathi Recipe in Marathi

Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry Recipe In Marathi

Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry

चविष्ट मसालेदार कारली भरून भाजी अगदी निराळी पद्धत रेसीपी कारल्याची भाजी आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. असे म्हणतात कारले साखरेत घोळा किंवा तुपात ते कडुच लागते. पण तसे नाही उलट कारल्याची भाजी सेवन केल्यावर तोंडाला खूप छान चव येते. आपण ह्या अगोदर करल्याचे लोणचे कसे बनवायचे ते पहिले. आता आपण कारली भरून कशी बनवायची ते… Continue reading Tasty Karlyachi Stuffed Bhaji Gravy | Bitter Gourd Curry Recipe In Marathi