महाराष्ट्रियन आंबा नारळ वडी आंबा नारळ बर्फी मॅंगो कोकनट बर्फी आता आंब्याचा सीझन चालू आहे. ह्या अगोदर आपण आंब्याचा रस म्हणजेच पल्प वापरुन नानाविध पदार्थ बनवले. आता आपण आंबा नारळ बर्फी म्हणजेच वडी कशी बनवायची टे पाहणार आहोत. आंबा हा फळांचा राजा त्याचे कोणते सुद्धा बनवले पदार्थ अप्रतिम लागतात. आंबा नारळ बर्फी बनवायला अगदी सोपी… Continue reading Maharashtrian Mango Coconut Barfi Amba Naaral Barfi Recipe In Marathi
Category: Maharashtrian Recipes
Kokani Style Sode Bhat | Dry Prawns Rice Recipe In Marathi
झणझणीत कोकणी पद्धतीने सोडे भात ड्राय प्रॉन राईस कोकण ह्या भागात मासे हे मुबलक प्रमाणात मिळतात. त्याच बरोबर येथे सुके मासे, सोडे सुद्धा मिळतात. आपण ह्या अगोदर सोडे वापरुन पोहे कसे बनवायचे ते पहिले आता आपण सोडे वापरुन भात कसा बनवायचा ते पाहू या. The Kokani Style Sode Bhat Dry Prawns Rice Video In Marathi… Continue reading Kokani Style Sode Bhat | Dry Prawns Rice Recipe In Marathi
Wheat Flour Tasty Nashta For Kids New Recipe For Kids Recipe In Marathi
गव्हाच्या पिठाचा असा टेस्टी नाश्ता बनवा सगळे विचारतील कसा बनवला आता मुलांना सुट्ट्या आहेत मग रोज काहीना काही नवीन डिश आपण बनवतो. पण ती डिश पौष्टिक असायला पाहिजे असे आपल्याला वाटते. आज आपण अशीच नवीन एक डिश पाहणार आहोत. गव्हाचे पीठ वापरुन मस्त टेस्टी नाश्ता बनवा सगळे अगदी आवडीने खातील. The Wheat Flour Tasty Nashta… Continue reading Wheat Flour Tasty Nashta For Kids New Recipe For Kids Recipe In Marathi
Maharashtrian CKP Style Sode Pohe | Dry Prawns Pohe Recipe in Marathi
महाराष्ट्रियन सीकेपी स्टाइल सोडे वापरुन पोहे रेसीपी पोहे ही डिश महाराष्ट्रामधील लोकप्रिय डिश आहे. आपण कांदा पोहे, बटाटा पोहे, मटार पोहे बनवतो. पण सोंडे वापरुन पोहे बनवून बघा खूप छान चविष्ट लागतात. पोहे आपण नाश्तासाठी किंवा भूक लागली की किंवा कोणी पाहुणे आले की झटपट बनवू शकतो. The Maharashtrian CKP Style Sode Pohe | Dry… Continue reading Maharashtrian CKP Style Sode Pohe | Dry Prawns Pohe Recipe in Marathi
Pineapple Eggless Upside Down Cake For Kids Recipe In Marathi
पायनापल आपसाइड डाउन केक बिना अंड्याचा अननस केक मुलांसाठी पायनापल ह्या फळाचे सर्व पदार्थ मस्त लागतात. पायनायल ह्या फळाचा सुगंधपण छान येतो व टेस्ट सुद्धा छान लागते. पायनापल आपसाइड डाउन केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच आकर्षक सुद्धा दिसतो त्याच बरोबर त्याची टेस्ट सुद्धा अप्रतिम लागते. ही केक ची रेसीपी खूप निराळी… Continue reading Pineapple Eggless Upside Down Cake For Kids Recipe In Marathi
Swadisht Amba Puran Poli Mango Puran Poli Recipe In Marathi
स्वादिष्ट आंब्याची पुरणपोळी मॅंगो पुरणपोळी नवीन रेसीपी एप्रिल मे महिना म्हणजे आंब्याचा सीझन. बाजारात आपल्याला ठिकठिकाणी आंबे पहायला मिळतात. मग रोज आमरस चपाती, मॅंगो मिल्कशेक, आइसक्रीम बनवायचे. आंबा हा फळांचा राजा पण वर्षभरात फक्त दोन महीने मिळतो. मग आपण आंब्याच्या रसा पासून नानाविध पदार्थ बनवतो. The Swadisht Amba Puran Poli Mango Puran Poli Video In… Continue reading Swadisht Amba Puran Poli Mango Puran Poli Recipe In Marathi
Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Recipe in Marathi
नेहमीचा तोच तोच नाश्ता खाऊन कंटाळा आला तर कांद्याचा पराठा अनियन पराठा झटपट बनवा आता मुलांना सुट्या लागल्या आहेत. मग रोज नाश्ता काय करायचं. इडली, डोसा, पोहे, उपमा खाऊन कंटाळा आला तर मुलांसाठी नवीन काय बनवायचे.. The Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Video In Marathi be seen on our You… Continue reading Onion Paratha Kanda Paratha Pyaz ka Paratha For Kids Breakfast Recipe in Marathi