लाल भोपळा पराठा | पमकिन पराठे मुलांना डब्यासाठी रेसीपी लाल भोपळा आपणा सर्वाना माहिती आहेच. त्याला अशी फार काही चव नसते पण तो थोडा गोड असतो व आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. लहान मुले भाजी खायचा कंटाळा करतात पण त्याना अश्या प्रकारचे निरनिराळे पराठे बनवून दिले तर ते अगदी आवडीने खातात. मुलांना शाळेत जाताना डब्यात… Continue reading Lal Bhopla Paratha |Red Pumpkin Ka Paratha | Pumpkin Paratha Recipe In Marathi
Category: Maharashtrian Recipes
In 10 Minutes Bombay Halwa | Karachi Halwa | Cornflour Halwa Recipe In Marathi
10 मिनिटांत परफेक्ट बॉम्बे हलवा | कराची हलवा | कॉर्नफलोर हलवा बॉम्बे हलवा ही एक छान स्वीट डिश आहे. आपण कोणी पाहुणे येणार असतील तर किंवा इतर वेळी सुद्धा सणवार च्या दिवशी स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. बॉम्बे हलवा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. कराची हलवा छान टेस्टी लागतो व दिसायला सुद्धा आकर्षक… Continue reading In 10 Minutes Bombay Halwa | Karachi Halwa | Cornflour Halwa Recipe In Marathi
Kokani Style Ambat god Matkichi Usual For Kids Recipe In Marathi
आंबट गोड कोंकणी पद्धतीने मटकीची उसळ मटकीची उसळ लहान मुळे असो अथवा मोठी माणसे असो सर्वाना आवडते. आपण मटकीची उसळ वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. मटकीची आंबट गोड मसाला उसळ खूप छान टेस्टी लागते. मुले अगदी आवडीने खातात. कोंकणी पद्धतीने म्हणजे चिंच गूळ घालून छान लागते. The Kokani Style Ambat god Matkichi Usual For Kids can… Continue reading Kokani Style Ambat god Matkichi Usual For Kids Recipe In Marathi
Tasty Methi-Batata Bhaji For Kids Recipe in Marathi
टेस्टी मेथी बटाटा भाजी मुलांच्या डब्यासाठी मेथी मध्ये बरेच प्रकारचे पॉलीफेनॉल्स आहेत. जे शरीराचे वजन कमी करण्यास मदत करते. त्याच बरोबर शरीरावर फॅट जमा न होण्यास मदत होते. मेथीमध्ये आयर्न, कॅल्शियम, फासफोरस, एंटी-इंफ्लेमेटरी व एंटी-ऑक्सीडेंट सारखे गुण आहेत. The Tasty Methi-Batata Bhaji For Kids can be seen on our YouTube Tasty Methi-Batata Bhaji For Kids… Continue reading Tasty Methi-Batata Bhaji For Kids Recipe in Marathi
Makar Sankranti 2022 Shubh Muhurth, Tithi, Mahatwa and Tilachya Recipes In Marathi
मकर संक्रांति 14 जानेवारी 2022 शुभ मुहूर्त, तिथी, पूजाविधी, बोरनहाण,महत्व व तिळाचे नानाविध पदार्थ मकर संक्रांति हा सण नवीन वर्षातील पहिला सण आहे. हा सण हिंदू लोकांचा महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून शुभ व मंगल कामे सुरू होतात. कारण ह्या दिवसापासून खारमासची समाप्ती होते. पौष महिन्यात जेव्हा सूर्य धनू राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो… Continue reading Makar Sankranti 2022 Shubh Muhurth, Tithi, Mahatwa and Tilachya Recipes In Marathi
Nutritious Different Nashta For Kids Recipe In Marathi
न्यूट्रिशियस अगदी निराळा जबरदस्त नाश्ता मुलांसाठी रेसीपी आपल्याला रोज नाश्तासाठी काय बनवायचे हा प्रश्न असतो. तसेच मुले भाजी खायचा कंटाळा करतात. व त्यांना नेहमी नवीन नवीन पदार्थ खायचे असतात व ते सुद्धा छान चटक मटक हवे असतात. आता सध्या महामारी मुळे प्रतेक जण त्रस्त झाला आहे आई वडील दोघे घरी बसून काम करीत आहेत. तसेच… Continue reading Nutritious Different Nashta For Kids Recipe In Marathi
Delicious Pohyache Modak Without Mawa And Sugar For Ganpati Festival in Marathi
डिलीशीयस पोहा मोदक बिना मावा बिना साखरेचा पाक गणपती बापांसाठी नेवेद्य भोग खिरापत आता गणपती उत्सव चालू आहे. तर आपण रोज सकाळी व संध्याकाळी गणपतीची मनोभावे आरती करतो व नेवेद्य म्हणून आपण काही गोड पदार्थ दाखवतो. मोदक हे गणपती बापाह्यांचे आवडतीचे. आपण गणपतीबापांची रोज सकाळ संध्याकाळ आरती म्हणतो. आपण ह्या अगोदर बऱ्याच प्रकारचे मोदक रेसीपी… Continue reading Delicious Pohyache Modak Without Mawa And Sugar For Ganpati Festival in Marathi