पंजाबची प्रसिद्ध डोडा बर्फी बिना मावा बिना पनीर डोडा मिठाई ही पंजाबी लोकांची लोकप्रिय मिठाई आहे. खर म्हणजे ही मिठाई बनवण्यासाठी बरेच कष्ट लागतात कारण की अगोदर गहू भिजवून त्याला चांगले मोड आणावे लागतात. मग ते वाटून चांगले तुपामध्ये भाजवे लागते. त्यासाठी बरीच मेहनत व वेळ लागतो. डोडा बर्फी आपण सणवार ह्या दिवशी किंवा इतर… Continue reading Punjabi Doda Barfi Dodha Mithai Most Popular Without Mawa Paneer In Marathi
Category: Maharashtrian Recipes
Instant Zatpat Coconut Modak or Mithai Without Gas, Mawa or Syrup In 7 Minutes Recipe in Marathi
राखी नारळी पूर्णिमा स्पेशल 7 मिनिटांत इन्स्टंट झटपट नारळाचे मोदक बिना गॅस मावा किंवा साखरेचा पाक राखी पूर्णिमा किंवा नारळी पूर्णिमा म्हणजे नारळ वापरुन आपण पदार्थ बनवतो कारण ह्या दिवशी नाराळच्या पदार्थला जास्त महत्व असते. आपण डेसिकेटेड कोकनट वापरुन इन्स्टंट म्हणजे झटपट 7 मिनिटात मिठाई बनवू शकतो. ही मिठाई बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी… Continue reading Instant Zatpat Coconut Modak or Mithai Without Gas, Mawa or Syrup In 7 Minutes Recipe in Marathi
Delicious Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi For Ganesh Chaturthi In Marathi
डिलीशियस झटपट शेवयांची बर्फी गणपतीसाठी खिरापत आपण नेहमी सणवाराला किंवा इतर दिवशी शेवयाची खीर बनवतो किंवा शेवया वापरुन शीरखुरमा बनवतो. पण आपण कधी शेवयाची बर्फी बनवली आहेका? शेवयाची बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. भाजलेल्या शेवया आपल्याला बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होतात. शेवयाची बर्फी ही अगदी निराळी व स्वादिष्ट बर्फी आहे. आपण कोणी… Continue reading Delicious Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi For Ganesh Chaturthi In Marathi
Olya Naralachi Puran poli Rakhi/Narali Pornima Special In Marathi
राखी/नारळी पूर्णिमा स्पेशल कोकणी पद्धतीने ओल्या नारळाची पुरणपोळी राखी पूर्णिमा किंवा नारळी पूर्णिमा ह्या दिवशी देवाला नेवेद्य नारळ वापरुनच बनवला जातो. म आपण नारळाच्या वड्या किंवा रवा नारळ लाडू किंवा नारळी भात बनवतो. कोकणामध्ये नारळ हा प्रेतक पदार्थमध्ये वापरला जातो. The Marathi Olya Naralachi Puran poli can of be seen on our YouTube Channel of… Continue reading Olya Naralachi Puran poli Rakhi/Narali Pornima Special In Marathi
Maharashtrian Kokani Style Bharli Masala Bhindi Recipe in Marathi
महाराष्ट्रियन कोकणी पद्धतीने खमंग भरलेली मसाला भेंडी मुलांसाठी भेंडीची भाजी सर्वाना आवडते. लहान असो किंवा मोठे सर्वजण भेंडीची भाजी आवडीने खातात. आपण भेंडीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. कोकणी पद्धतीने भरलेली भेंडीची भाजी मस्त खमंग लागते. कोकणी पद्धतीने भाजी म्हणजे त्यमध्ये नारळ हवाच. अश्या प्रकारची भेंडीची भाजी बनवताना ओला नारळ, आल-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर वापरली… Continue reading Maharashtrian Kokani Style Bharli Masala Bhindi Recipe in Marathi
Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda Without Besan New Recipe In Marathi
कुरकुरीत टेस्टि न्यूट्रिशियस भजी बिना बेसन बिना तांदळाचे पीठ अगदी नवीन प्रकार भजी हा पदार्थ म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मग ती कोणत्या सुद्धा प्रकारची असो. आता पावसाळा सीझन चालू आहे. मग दुपारी चहा बरोबर आपण मस्त पैकी खमंग कुरकुरीत भजी सर्व्ह करू शकतो. जरी पावसाळ सीझन नसला तरी आपण इतर वेळी सुद्धा किंवा… Continue reading Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda Without Besan New Recipe In Marathi
Sweet Corn New Recipe in Marathi
स्वीट कॉर्न वापरुन अगदी नवीन डिश बनवा घरातले म्हणतील ह्या अगोदर का नाही बनवली आता स्वीट कॉर्न चा सीझन आहे त्यामुळे बाजारात आपल्याला अगदी मुबलक प्रमाणात स्वीट कॉर्न उपलब्ध होऊ शकतात. स्वीट कॉर्नच्या आपण बऱ्याच प्रकारच्या डिश बनवू शकतो. आपण स्वीट कॉर्न सूप, चटपटे स्वीट कॉर्न किंवा स्वीट कॉर्न भेळ किंवा स्वीट कॉर्न पकोडा बनवू… Continue reading Sweet Corn New Recipe in Marathi