Delicious Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi For Ganesh Chaturthi In Marathi

Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barf for festival

डिलीशियस झटपट शेवयांची बर्फी गणपतीसाठी खिरापत आपण नेहमी सणवाराला किंवा इतर दिवशी शेवयाची खीर बनवतो किंवा शेवया वापरुन शीरखुरमा बनवतो. पण आपण कधी शेवयाची बर्फी बनवली आहेका? शेवयाची बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. भाजलेल्या शेवया आपल्याला बाजारात अगदी सहजपणे उपलब्ध होतात. शेवयाची बर्फी ही अगदी निराळी व स्वादिष्ट बर्फी आहे. आपण कोणी… Continue reading Delicious Sewai Barfi Semiya Burfi Vermicelli Barfi For Ganesh Chaturthi In Marathi

Olya Naralachi Puran poli Rakhi/Narali Pornima Special In Marathi

Puran Poli Olya Naralachi Rakhi Special

राखी/नारळी पूर्णिमा स्पेशल कोकणी पद्धतीने ओल्या नारळाची पुरणपोळी राखी पूर्णिमा किंवा नारळी पूर्णिमा ह्या दिवशी देवाला नेवेद्य नारळ वापरुनच बनवला जातो. म आपण नारळाच्या वड्या किंवा रवा नारळ लाडू किंवा नारळी भात बनवतो. कोकणामध्ये नारळ हा प्रेतक पदार्थमध्ये वापरला जातो. The Marathi Olya Naralachi Puran poli can of be seen on our YouTube Channel of… Continue reading Olya Naralachi Puran poli Rakhi/Narali Pornima Special In Marathi

Maharashtrian Kokani Style Bharli Masala Bhindi Recipe in Marathi

Maharashtrian Style Bharli Masala Bhindi

महाराष्ट्रियन कोकणी पद्धतीने खमंग भरलेली मसाला भेंडी मुलांसाठी भेंडीची भाजी सर्वाना आवडते. लहान असो किंवा मोठे सर्वजण भेंडीची भाजी आवडीने खातात. आपण भेंडीची भाजी निरनिराळ्या पद्धतीने बनवू शकतो. कोकणी पद्धतीने भरलेली भेंडीची भाजी मस्त खमंग लागते. कोकणी पद्धतीने भाजी म्हणजे त्यमध्ये नारळ हवाच. अश्या प्रकारची भेंडीची भाजी बनवताना ओला नारळ, आल-लसूण-हिरवी मिरची व कोथिंबीर वापरली… Continue reading Maharashtrian Kokani Style Bharli Masala Bhindi Recipe in Marathi

Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda Without Besan New Recipe In Marathi

Mod Aaleya Mugachi भजी

कुरकुरीत टेस्टि न्यूट्रिशियस भजी बिना बेसन बिना तांदळाचे पीठ अगदी नवीन प्रकार  भजी हा पदार्थ म्हंटले की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटते. मग ती कोणत्या सुद्धा प्रकारची असो. आता पावसाळा सीझन चालू आहे. मग दुपारी चहा बरोबर आपण मस्त पैकी खमंग कुरकुरीत भजी सर्व्ह करू शकतो. जरी पावसाळ सीझन नसला तरी आपण इतर वेळी सुद्धा किंवा… Continue reading Nutritious Tasty Crispy Bhaji Pakora Pakoda Without Besan New Recipe In Marathi

Sweet Corn New Recipe in Marathi

Sweet Corn New Recipe

स्वीट कॉर्न वापरुन अगदी नवीन डिश बनवा घरातले म्हणतील ह्या अगोदर का नाही बनवली आता स्वीट कॉर्न चा सीझन आहे त्यामुळे बाजारात आपल्याला अगदी मुबलक प्रमाणात स्वीट कॉर्न उपलब्ध होऊ शकतात. स्वीट कॉर्नच्या आपण बऱ्याच प्रकारच्या डिश बनवू शकतो. आपण स्वीट कॉर्न सूप, चटपटे स्वीट कॉर्न किंवा स्वीट कॉर्न भेळ किंवा स्वीट कॉर्न पकोडा बनवू… Continue reading Sweet Corn New Recipe in Marathi

Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi

Cabbage Pakora Capsicum Pakora

कुरकुरीत कोबीची भजी व शिमला मिरचीची भजी ढोबळी मिरची भजी  आता पावसाळा हा सीझन चालू आहे. बाहेर पाऊस पडत असला की आपल्याला गरम गरम चहा किंवा कॉफी प्यायची तलफ येते. मग बाल्कनीत बसून गरम गरम चहा किंवा कॉफी बरोबर मस्त पैकी गरम गरम भजी तर हवीच. The Marathi Tasty Crispy Kobichi Bajji & Shimla Mirchichi… Continue reading Tasty Crispy Cabbage Pakora | Kobichi Bajji | Capsicum Pakora |Shimla Mirch Bajji in Marathi

Ashadhi Ekadashi Upvas Special Dish Fasting Recipe in Marathi

Ashadhi Ekadashi Upvas Special Dish

आषाढी एकादशी उपवास स्पेशल डिश अगदी निराळी करून बघा नक्की आवडेल उपवास म्हंटले की आपण उपवासाचे नानाविध पदार्थ बनवतो. परत आषाढी एकादशी असेल तर विचारुच नका. मराठीमध्ये एक म्हण आहे “एकादशी व दुप्पट खाशी”. आपण उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी किंवा साबुदाणा वडा किंवा भगर बनवतो. असे म्हणतात की संकष्टीच्या दिवशी भगर उपवासाला चालत नाही पण… Continue reading Ashadhi Ekadashi Upvas Special Dish Fasting Recipe in Marathi