टेस्टी कुरकुरीत कांदा बटाटा भजी पकोडा अगदी निराळी पद्धत पावसाळा सीझन चालू झाला की आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो. त्यामध्ये कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी. मिरची किंवा शिमला मिर्चची भजी ई. अश्या प्रकारची भजी आपण दुपारी चहा बरोबर सर्व्ह करू शकतो किंवा जेवणात सुद्धा बनवू शकतो. आपण कांदा-बटाटा भजी बनवली आहेत का? बनवून बघा… Continue reading Tasty Crispy Kanda Batata Bhaji | Pakora | Pakoda Different Style In Marathi
Category: Maharashtrian Recipes
Low Oil Sabudana Vada | Fasting Recipe In 5 Minutes In Marathi
2 चमचा तेल 5 मिनिटांत खुपसारे उपवासासाठी कुरकुरीत साबुदाणा वडा साबुदाणा वडा महाराष्ट्रियन पद्धतीने अगदी कमीतकमी तेलात खुपसारे झटपट साबूदाणा वडा बनवा. साबुदाणा वडा आपण उपवासाच्या दिवशी किंवा इतर वेळी ब्रेकफास्ट साठी सुद्धा बनवू शकतो. उपवास म्हंटले की आपण तेलकट तुपकट पदार्थ सेवन करतो त्यामुळे आपल्याला त्याचा त्रास सुद्धा होतो. जर आपण अगदी कमीत कमी… Continue reading Low Oil Sabudana Vada | Fasting Recipe In 5 Minutes In Marathi
Instant Poha Medu Vada | Poha Vada | Flattened Rice Vada In Marathi
10 मिनिटांत चटपटीत कुरकुरीत इन्स्टंट पोह्याचा मेदुवडा भारतामधील दक्षिणभाग म्हंटले की इडली सांबर, वडा सांबर खूप लोकप्रिय तसेच कालांतराने भारतभर लोकप्रिय सुद्धा झाले. वडा सांबर म्हंटले की आपल्या डोळ्यासमोर खमंग मेदू वडा डोळ्या समोर येते ही डिश चवीला अप्रतिम व चविष्ट लागते. मेदू वडा बनवताना उदीडदाळ भिजवून त्याचा मेदूवडा बनवतात. पण बरेच जणांना मेदूवडा खूप… Continue reading Instant Poha Medu Vada | Poha Vada | Flattened Rice Vada In Marathi
Besan Ladoo Without Ghee, Sugar Syrup Or Mawa Recipe In Marathi
बेसन लड्डू बिना घी बिना साखरेचा पाक बिना मावा रेसिपी बेसन लाडू महाराष्ट्रातील लोकप्रिय लाडू आहेत. सर्वजण आवडीने खातात. आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवतो. बेसन लाडू छान खमंग लागतात. दिवाळीला फराळच्या ताटात बेसन लाडू तर हवेच त्याशिवाय आपला फराळ कसा पूर्ण होणार. बेसन लाडू बनवताना त्याला साजूक तूप बऱ्याच प्रमाणात… Continue reading Besan Ladoo Without Ghee, Sugar Syrup Or Mawa Recipe In Marathi
Crispy Outstanding Batata Bhaji Potato Pakora Without Cutting Potato In Marathi
आता पावसाळा सीझन चालू आहे मग दुपारी चहा बरोबर आपण काही नाश्ता बनवतो. आपण कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, कोबीची भजी आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो पण कधी अश्या पद्धतीने बटाटा भजी बनवली नसतील. बटाटा भजी बनवताना बटाटे चिरावे किंवा कापावे लागत नाही. The Marathi Crispy Potato Pakora can of be seen on our… Continue reading Crispy Outstanding Batata Bhaji Potato Pakora Without Cutting Potato In Marathi
Tasty Spicy Soya Bean Bhaji Restaurant Style Recipe In Marathi
सोयाबीन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये बरेच आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. त्याच बरोबर इन्फेक्शन बरे करण्याचा इलाज सुद्धा आहे. सोयाबीन आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. सोयाबीनमध्ये बरेच आजार बरे करण्याचे गुणधर्म आहेत. त्याच बरोबर इन्फेक्शन बरे करण्याचा इलाज सुद्धा आहे. सोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात आहे. त्याच बरोबर त्यामध्ये मिनरल्स, विटमिन बी कॉम्प्लेक्स व… Continue reading Tasty Spicy Soya Bean Bhaji Restaurant Style Recipe In Marathi
Crispy Tasty Murmura Dosa For Kids Breakfast Recipe in Marathi
मुरमुरे ही सर्वाना आवडतात. त्याचा चिवडा अगदी मस्त लागतो किंवा त्याची चटपटीत भेळ आपल्या तोंडाला पाणी आणते. मुरमुरे ही पचायला हलके असतात. आपण मुरमुरे वापरीन डोसा बनवला आहे का? मुरमुरे वापरुन डोसा बनवून पहा तुम्हाला व मुलांना नक्की आवडेल. मुलांना भूक लागली की मुरमुरेचा डोसा सर्व्ह करता येतो. मुरमुरेचा डोसा आपण टोमॅटो सॉस किंवा चटणी… Continue reading Crispy Tasty Murmura Dosa For Kids Breakfast Recipe in Marathi