उन्हाळा आला की आपण वर्षभरासाठी साठवणीचे पदार्थ बनवून ठेवतो. त्यामध्ये साबुदाण्याचे पापड, पापड्या, बटाटा चिप्स किंवा पापड, कुरड्या, तांदळाचे पापड किवा पापड्या किंवा सालपापड्या ई. अश्या प्रकारे आपण पदार्थ बनवून ठेवले तर आपल्याला पाहिजे तेव्हा तळून खाता येतात. तांदळाचे पापड किंवा पापड्या बनवायला खूप सोप्या आहेत तसेच झटपट होणाऱ्या आहेत. तांदळाचे पापड किंवा पापड्या आपण… Continue reading In 2 Minutes Durable Steamed Rice Papad Recipe In Marathi
Category: Maharashtrian Recipes
Soft Puran Poli |Turichya Dalichi with Tips | Holi Special Recipe In Marathi
आपण होळी, पाडवा, दसरा किंवा कोणत्यापण सणवार ह्या दिवशी पुरणपोळी बनवतो किंवा घरी कोणी पाहुणे येणार असतील तर सुद्धा बनवतो. पुराण पोळी ही महाराष्ट्र मधील लोकप्रिय डिश आहे. पण आता प्रतेक प्रांतात लोकप्रिय झाली आहे. पुरणपोळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. तसेच ती चवीष्ट सुद्धा लागते. पुरणपोळी बनवताना चनाडाळ व गूळ वापरुन नेहमी बनवली… Continue reading Soft Puran Poli |Turichya Dalichi with Tips | Holi Special Recipe In Marathi
Zatpat Easy Puran Poli Without Rolling For Holi in Marathi
आता होळी हा सण आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रमध्ये देवाला नेवेद्य म्हणून पुराण पोळी बनवतात. आपण पुरणपोळी बनवताना नेहमी अगदी पारंपारिक पद्धतीने पुराण पोळी बनवतो. म्हणजे चनाडाळ, गूळ घालून शीजवून, घोंटून, पुराण वाटून बनवतो. पण त्यासाठी वेळपण जास्त लागतो. परत पुराण चांगले बनले तर पोळी मस्त खुसखुशीत बनते व फुटत नाही. The Marathi language Different style… Continue reading Zatpat Easy Puran Poli Without Rolling For Holi in Marathi
Delicious Vermicelli ( Semiya) Fruit Custard Recipe in Marathi
कस्टर्ड पावडर आपल्याला माहिती आहेच. जे लोक अंड्याचे सेवन करत नाहीत त्यांनी कस्टर्ड सेवन करावे. कस्टर्ड पावडर अगदी कॉर्नफ्लोर सारखेच दिसते. ह्या मध्ये असा एक पदार्थ आहे त्यामुळे झटपट आपण कस्टर्ड बनवू शकतो. आपल्याला माहिती आहे का की कस्टर्ड पावडर कश्या पासून बनवतात. कस्टर्ड पावडर बनवताना पिठीसाखर, कॉर्न स्टार्च, मिल्क पावडर, खाण्याचा पिवळा रंग, वनीला… Continue reading Delicious Vermicelli ( Semiya) Fruit Custard Recipe in Marathi
Strawberry Cake Without Egg in Pressure Cooker Recipe In Marathi
थंडी आली की स्ट्रॉबेरीचा सीझन चालू होतो. बाजारात लाल चुटुक ताज्या स्ट्रॉबेरी आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रॉबेरी नुसती खायला सुद्धा छान लागते व त्याचा केक तर अगदी अप्रतिम बनतो. आपण डेझर्ट म्हणून किंवा दुपारी चहा बरोबर किंवा मुलांसाठी डब्यात द्यायला सुद्धा अश्या प्रकारचा केक बनवू शकतो. स्ट्रॉबेरी केक बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे. तसेच… Continue reading Strawberry Cake Without Egg in Pressure Cooker Recipe In Marathi
Maharashtrian Style Broccoli Bhaji Recipe In Marathi
आपण ह्या अगोदरच्या विडियोमध्ये ब्रोकोलीच्या सेवनाचे फायदे पाहिले. ब्रोकोली ही भाजी इटालियन आहे. तेथे ह्या भाजीचा सर्वात जास्त वापर होतो. पण आता त्याची शेती हिमाचल, कश्मीर, उतरांचाल ह्या भागात होते. युरोप कंट्रीमध्ये ह्या भाजी पासून सूप, सॅलड बनवले जाते. ब्रोकोली आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितावह आहे त्याच्या सेवनांचे अनेक गुणधर्म आहेत. ब्रोकली ही भाजी बाजारात… Continue reading Maharashtrian Style Broccoli Bhaji Recipe In Marathi
Spicy Tomato Chutney Without Onion-Garlic Recipe In Marathi
आपण बाजारात गेलोकी आपल्याला लाल चुटुक टोमॅटो दिसले की आपण लगेच घेतो. टोमॅटो खाण्याचे बरेच फायदे आहेत. टोमॅटो आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावह आहे. आपण आपल्या रोजच्या जेवणात टोमॅटोचा अगदी सरास वापर करतो. त्यामुळे आपल्या जेवणाला चव सुद्धा येते. आपण भाजी किंवा आमटीमध्ये टोमॅटो वापरतो त्याशिवाय आपली भाजी किंवा आमटी टेस्टी लागत नाही. टोमॅटोची भाजी, सूप… Continue reading Spicy Tomato Chutney Without Onion-Garlic Recipe In Marathi