Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi

Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup

गरमागरम लाल भोपळ्याचे सूप Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi तांबडा भोपळा हा आरोग्याच्या दृष्टीने हितावाह व पित्त शामक आहे. नाजुक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृती च्या लोकांसाठी लाभदायक आहे. लाल भोपळ्याचे सूप छान टेस्टी लागते. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहे. त्याचा रंग सुद्धा अगदी मोहक येतो. तसेच आपण कमी… Continue reading Garma Garam Lal Bhopla (Red Pumpkin) Soup Recipe In Marathi

Nutritious Gajar-Mula Batata Paratha In Marathi

Nutritious Gajar-Mula Batata Paratha for Breakfast

हेल्दी गाजर-मुळा बटाटा पराठा रेसीपी इन मराठी Nutritious Gajar-Mula Batata Paratha In Marathi गाजर, मुळा व बटाटा हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. त्याचा पराठा आपण नाश्तासाठी किंवा जेवणात किंवा मुलानसाठी शाळेत जाताना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. गाजरामद्धे व मुळयामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फॉस्फरस आहे. जीवनसत्व ए भरपूर प्रमाणात आहे ते आपल्या डोळ्याच्या आरोग्यासाठी हितावह… Continue reading Nutritious Gajar-Mula Batata Paratha In Marathi

Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi

Gavhachya Pithache Paushtik Veg Bom

गव्हाच्या पिठाचे पौष्टिक कुरकुरीत व्हेज बॉंम  Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi आपल्याला रोज सकाळी नाश्ता काय बनवायचा तो प्रश्न पडतो तसेच तो नाश्ता पौस्टीक सुद्धा पाहिजे. अश्या प्रकारचा पौस्टीक नाश्ता आपण झटपट बनवू शकतो. किंवा जेवताना साईड डिश म्हणून सुद्धा आपण अश्या प्रकारचा नाश्ता बनवू शकतो. गव्हाच्या पिठाचा पौष्टिक नाश्ता बनवताना अगदी… Continue reading Gavhachya Pithache Paushtik Veg Bom Recipe In Marathi

Khajur Modak For Ganesh Chaturthi

Khajur Modak For Ganesh Chaturthi

गणपती बाप्पाच्या खिरापतीसाठी खजुर मोदक Khajur Modak For Ganesh Chaturthi गणपती बापांच्या आरतीच्या नंतर प्रसाद म्हणून अश्या प्रकारचे मोदक मस्त आहेत. खजुराचे मोदक हे बनवायला सोपे आहेत. आपण इतर वेळी सुद्धा अश्या प्रकारचे मोदक किंवा लाडू बनवू शकतो. खजूराचे मोदक बनवताना खजूर, डेसीकेटेड कोकनट, खसखस, काजू बदाम व वेलची पावडर वापरली आहे. The Marathi language… Continue reading Khajur Modak For Ganesh Chaturthi

Instant Suji Veg Handvo

Instant Suji Veg Handvo

इन्स्टंट रवा वेज हांडवो Instant Suji Veg Handvo Recipe हांडवो ही एक गुजराती डिश आहे पण ती सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. इन्स्टंट रवा वेज हांडवो झटपट बनवता येते. तसेच हे पौस्टीक सुद्धा आहे. आपण नाश्तासाठी बनवू शकतो. इन्स्टंट रवा वेज हांडवो बनवताना रवा, बेसन, शिमला मिरची, कोबी, गाजर व दही वापरले आहे. तसेच अश्या प्रकारचे… Continue reading Instant Suji Veg Handvo

Tasty Crispy Sweet Corn Pakoda

Tasty Crispy Sweet Corn Pakoda or Pakora

कुरकुरीत स्वीट कॉर्न पकोडा Tasty Crispy Sweet Corn Pakoda स्वीट कॉर्न पकोडा हे खूप छान कुरकुरीत लागतात. बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. पावसाळ्याच्या सीझन मध्ये अश्या प्रकारची भजी तळून सर्व्ह करा. स्वीट कॉर्नमध्ये जीवनसत्व “ए” , “बी” व “इ” भरपूर प्रमाणात आहे. तसेच खनिज व फायबर आहे त्यामुळे पचनपण व ब्लड प्रेशर सुद्धा… Continue reading Tasty Crispy Sweet Corn Pakoda

Zatpat Healthy Poha Ladoo For Kids

Zatpat Healthy Poha Ladoo For Kids or for nashta

झटपट पौष्टिक पोहयाचे लाडू Zatpat Healthy Poha Ladoo For Kids पोहयाचे लाडू ही एक महाराष्ट्रियन लोकांची आवडती व लोकप्रिय डिश आहे. पोहयाचे लाडू एक मस्त पौष्टिक डिश आहे. बाळ कृष्णना अश्या प्रकारचे लाडू खूप आवडतात. तसेच मुलांना शाळेत जाताना किंवा शाळेतील छोट्या सुट्टीसाठी किंवा दुधाबरोबर द्यायला मस्त आहे. मुले व मोठी माणसे सुद्धा अगदी आवडीने… Continue reading Zatpat Healthy Poha Ladoo For Kids