स्वीट कॉर्न व्हेज राईस किंवा कॉर्न व्हेज पुलाव Sweet Corn Rice Sweet Corn Pulao Restaurant Style स्वीट कॉर्नचा सीझन आलाकी आपण त्यापासून नानाविध डिश बनवतो. ह्या अगोदर आपण स्वीट कॉर्न पाटवडी, सूप, ग्रेव्ही, कटलेट अश्या डिश पाहिल्या आता आपण टेस्टी स्वीट कॉर्न राईस पाहूया बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे तसेच आकर्षक सुद्धा दिसतो.… Continue reading Sweet Corn Rice Or Sweet Corn Pulao Restaurant Style
Category: Maharashtrian Recipes
Krishna Janmashtami Bhog Without Mawa Kesar Peda Or Pedha
कृष्ण जन्माष्टमी भोग बिना मावा किंवा खवा पेढे कसे बनवायचे Krishna Janmashtami Bhog Without Mawa Kesar Peda Pedha कृष्ण जन्माष्टमीला बाल कृष्ण यांना पेढ्याचा भोग दाखवून प्रसन्न करा. आज आपण पेढे बनविणार आहोत पण विदाउट मावा किंवा खवा. आपल्याला माहीत आहेच मथुराचे पेढे जग प्रसीद्ध आहेत. पण आपण हे पेढे अगदी वेगळ्या प्रकारे 10 मिनिटात… Continue reading Krishna Janmashtami Bhog Without Mawa Kesar Peda Or Pedha
Mod Alelya Masoor Chi Spicy Amti Kokani And CKP Style
मोड आलेल्या मसूरची आमटी कोकणी व सीकेपी पद्धतीने Mod Alelya Masoor Chi Spicy Amti Kokani And CKP Style मोड आलेली कडधान्य आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मोड आलेल्या मसूरची आमटी खूप टेस्टी लागते. आपल्याला वरण भात खायचा कंटाळा आलतर अश्या प्रकारच्या टेस्टी चविष्ट आमटी बनवा. आपण दोन प्रकारे मसूरची आमटी बनवणार आहोत. कोकणी पद्धतीने आमटी… Continue reading Mod Alelya Masoor Chi Spicy Amti Kokani And CKP Style
Traditional Kokani Style Naral Tandalache Ukadiche Modak
पारंपारिक कोकणी पद्धतीने ओल्या नारळाचे उकडीचे मोदक गणेश चतुर्थी स्पेशल Traditional Kokani Style Naral Tandalache Ukadiche Modak Recipe मोदक हे आपण गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला बनवतो किंवा इतर वेळी सुद्धा स्वीट डिश म्हणून बनवू शकतो. नारळाचे तांदळाच्या पिठाचे मोदक हे खूप स्वादीष्ट लागतात. तसेच तांदळाच्या पिठाचे मोदक दिसायला आकर्षक दिसतात व मऊ लुसलुशीत लागतात.… Continue reading Traditional Kokani Style Naral Tandalache Ukadiche Modak
Gulachi Dashami | Gulachi Poli | Tilgul Poli | Sweet Puri
गुळाची स्टफ दशमी गुळाची पोळी तुळगुळ पोळी मुलांच्या नाश्त्यासाठी Maharashtrian Style Gulachi Stuffed Dashami गुळाची दशमी ही महाराष्ट्रियन लोकांची लोकप्रिय डिश आहे. तसेच ती पौस्टीक व खमंग सुद्धा आहे. मुले दशमी अगदी आवडीने खातात त्यांना डब्यात द्यायला सुद्धा मस्त आहे. गुळाची स्टफ दशमी बनयायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. गुळाची स्टफ दशमी बनवताना गव्हाचे… Continue reading Gulachi Dashami | Gulachi Poli | Tilgul Poli | Sweet Puri
Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak
गव्हाच्या पिठाचे गूळ घालून मोदक गणेशजीसाठी Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak मोदक हे गणपती बाप्पाना खूप आवडतात. आपण गणेश चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला किंवा अंगारकी चतुर्थीला अश्या प्रकारचे मोदक बनवू शकतो. गव्हाच्या पिठात गूळ घालून बनवलेले मोदक फार चविष्ट व पौस्टीक लागतात. गव्हाच्या पिठाचे मोदक बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत.… Continue reading Healthy Wheat Flour Jaggery Modak Gavachya Pithache Modak
Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids
हेल्दि केळ्याचे शिकरण मुलांसाठी Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids केळी ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहेत. मुले जर केळी खायचा कंटाळा करत असतील तर केळ्याचे शिकरण बनवून चपाती बरोबर सर्व्ह करा व बघा दोन मिनिटात मुले चपाती संपवतील. किंवा नुसते सर्व्ह केले तरी मस्त लागते. केळ्याचे शिकरण बनवायला अगदी सोपे व दोन मिनिटात… Continue reading Healthy Kelyache Shikran Banana Shikran For Kids