अक्षय तृतीया स्पेशल 2 प्रकार पारंपारिक जिलेबी व इन्स्टंट जिलेबी आपण आज ह्या विडियो मध्ये दोन प्रकारच्या जिलेबी बघणार आहोत. एक म्हणजे पारंपारिक म्हणजे रवा भिजवून त्यापासून जिलेबी बनवायची व दूसरा प्रकार म्हणजे इन्स्टंट जिलेबी आहे. पारंपारिक जिलेबी बनवताना प्रथम रवा 10-12 तास भिजवून मग त्यापासून पारंपारिक जिलेबी बनवायची अश्या प्रकारची जेलिबी लग्न कार्यात किंवा… Continue reading Traditional and Instant Jalebi Recipe in Marathi
Category: Maharashtrian Recipes
Nutritious Gul Papdi Ladoo Recipe in Marathi
पौस्टीक गूळ पापडी (गहू व गूळ) लाडू मुलांसाठी रेसिपी गहू व गूळ वापरुन बनवलेले पदार्थ आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप हितवाह आहेत. तसेच मुलांना किंवा आजारी माणसांना किंवा मोठ्यांना सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने हितवाह आहेत. गव्हाचे पीठ व गूळ वापरुन गूळ पापडी बनवतात. गूळ पापडी ही स्वीट डीश गुजरातमधील लोकप्रीय डीश आहे पण कालांतराने ती सर्व भारतात… Continue reading Nutritious Gul Papdi Ladoo Recipe in Marathi
Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi
लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता कसा बनवायचा रेसिपी लॉक डाउनमध्ये रव्या पासून पौस्टीक झटपट नाश्ता | Zatpat Suji Breakfast आता सध्या जगभर लॉक डाउन चालू आहे. घरातील सगळ्यांना सुट्या आहेत शाळा ऑफिस बंद आहेत. आपल्याला घरामध्ये जे काय सामान आहे त्यामध्ये छान छान पदार्थ बनवता येतात. भाज्यामध्ये आपल्या घरी बटाटे तर असतात व… Continue reading Nutritious Rawa Batata Sticks during Lockdown Recipe in Marathi
Dudhi Bhopla Barfi without Khoya Recipe in Marathi
दुधी भोपळ्यापासून बीना खवा सुंदर पौस्टिक बर्फी रेसिपी Delicious Bottle Gourd Barfi Without Mawa Recipe दुधी भोपळा हा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हितावाह आहे. दुधीभोपळा पासून आपण भाजी कोफ्ते बनवतो तसेच दुधी भोपळ्या पासून आपण हलवा सुद्धा बनवतो आता आपण दुधी भोपळ्या पासून बर्फी बिना खवा कशी बनवायची ते बघू या. दुधी भोपळा हा शक्तिदायक आहे.… Continue reading Dudhi Bhopla Barfi without Khoya Recipe in Marathi
How To Make Durable Lemon Ice Cubes Recipe in Marathi
लेमन आइस क्यूब बनवून जेव्हा पाहिजे तेव्हा लेमन ज्यूस बनवता येते इन मराठी How To Make Durable Lemon Ice Cube In Marathi टिकाऊ लेमन आइस क्यूब कसे बनवायचे लिंबाचा सीझन आला की अश्या प्रकारे लेमन आइस क्यूब बनवून ठेवा मग आपल्याला पाहिजे तेव्हा लिंबाचे सरबत बनवता येते किंवा कोणता पदार्थ बनवताना वापरता येते. उन्हाळा आला… Continue reading How To Make Durable Lemon Ice Cubes Recipe in Marathi
How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi
घरी बनवा क्रिस्पी झटपट पोटैटो स्माइली मकीन्स सारखी स्माईली हा छान कुरकुरीत पदार्थ मुलांना खूप आवडतो. अगदी बाजारातील मकीन्स सारखी स्माईली आपण घरच्या घरी आगदी सोप्या पद्धतीने बनवता येते अगदी कमी वेळात झटपट बनवता येते. तसेच आपण स्माईली बनवून 10-15 दिवस छान स्टोर सुद्धा करू शकतो व आपल्याला पाहिजे तेव्हा आपण तळू शकतो. स्माईली कशी… Continue reading How to Make Smiley Potato Mukins at Home In Marathi
How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi
घरच्या घरी बनवा गुडी पाडव्यासाठी गाठी गुडी पाडवा हा महाराष्ट्रातील खूप महत्वाचा सण आहे. ह्या दिवसा पासून मराठी लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. साडेतीन मुहूर्त पैकी एक मुहूर्त मानला जातो. महाराष्टमध्ये घरो घरी दारासमोर गुडी उभारतात व त्याला साखरेच्या गाठीचा हार घालतात. लहान मुलांना पण गाठीचा हार घालतात. गुडी उभरताना ज्या गाठीचा हार घालतात तो… Continue reading How to Make Gudi Padwa Gathi at Home in Marathi